मी, आकाश पोळ, एक कट्टर शिवाजीमहाराजांचा पामर मावळा, भगव्यालाआणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत दुर्ग दुर्गेश्वर, राज राजेश्वर, क्षञिय कुलावतार, स्वराजं संस्थापक, छञपती शिवाजी महाराज यांना आपले आराध्य दैवत माननारा, भगव्याला माननाऱ्यांच्या पाठीशीठाम उभा राहणारा मोठा होऊनही बालपण न विसरणारा, हिंदुस्थानासाठी माझ्या देशासाठी आणि माझ्या मराठी मातीसाठी आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी तसेच माझ्या महाराष्ट्रासाठी खूप काही तरी करण्याची सतत तगमग असणारा...तुमची साथअसो कि नसो.....पण ....जर या लढ्यामध्ये मधेच कधी माझे पाऊल अडखळले आणि मी थांबून जर मागे वळून पहिले तर तिथे तुम्ही नक्की माझ्या बरोबर असाल ना......... अपेक्षा आहे कि तुमची साथ नक्किच असेल...मी तुमचा आभारी आहे असाच तुमचा मला पाठींबा द्या ... हीच राजमाता जिजाऊ आई साहेबांच्या चरणी वंदना .... जय राजमाता जिजाऊ आई साहेब..... जय शिवराय.....जय भवानी.....जय महाराष्ट्र.....वन्दे मातरम .....भारत माता कि जय !!!

Business email - Polakash26@gmail.com