"नमस्कार! 🙏
माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे.
इथे तुम्हाला आरी व एम्ब्रॉइडरीच्या सुंदर आणि सोप्या डिझाईन ची माहिती मिळेल.
प्रत्येक ट्युटोरियल थोडक्यामध्ये, सोप्या भाषेत देण्यात येतील, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या कला शिकू शकता.
जर तुम्हाला नवीन डिझाईन्स, टिप्स आणि क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे असतील, तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा.
चला, आता सुरुवात करूया!"👉