स्वागताचा नवा अंदाज ! 'Maza Andaaz 2.0' वर तुमचे मनापासून स्वागत.जीवनातील काही खास क्षण, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि मनोरंजनाचा एक अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी आताच आमच्या कुटुंबाचा भाग बना. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका !


Maza Andaaz 2.0

आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करच्या शर्यतीत ! ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत निवड

#Oscar2027 #MarathiCinema #Gondhal

3 weeks ago |[YT] | 5

Maza Andaaz 2.0

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाल हळूहळू मुंबईकडे जाण्यास सुरुवात करून 12 तारखेपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

1 month ago |[YT] | 4

Maza Andaaz 2.0

3 months ago |[YT] | 1