Wow surekha vlogs

नमस्कार सर्वांना ...
मी सुरेखा 🙏 माझ्या या चॅनेलवर मी छान छान रेसिपी 🥗समारंभ ,सण उत्सव , कधी भटकंती ,ट्रेकिंग , पर्यटन , कधी ऐतिहासिक वास्तू 🛕निसर्ग🌲🌴 शेती 🏞️गाव , गावाकडील माणसं 🌄शहरी जीवन🏖️

मोटिवेशनल मार्गदर्शक माहिती सांगणारा आहे.
🧑‍💼चर्चा , कविता 🎵 गाणी ,भजन 🎹वाचन 📚 कथा असे विविध विषयांवरील माहिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

तरी माझ्या या चॅनेलसाठी आपणा सर्वांंचे सहकार्य , प्रेम आणि भरभरून आशीर्वाद लाख मोलाचे आहेत..🙏😊 🙏

आणि हो आवडल्यास लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏👍🤗


Wow surekha vlogs

योग शिक्षिका सौ रूपाली जाधव यांनी चाळीसी नंतर महिलांचा आहार विहार कसा असावा याचे उत्तम मार्गदर्शन केलं आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे....

1 week ago (edited) | [YT] | 20

Wow surekha vlogs

New Trend...😎

2 months ago | [YT] | 18

Wow surekha vlogs

मैत्री म्हणजे निखळ आनंद
मैत्री म्हणजे शब्दाविना संवाद
मैत्री म्हणजे रंगीत फुलपाखरू
मैत्री म्हणजे तजेलदार फुल
मैत्री दिशाभूल करणारी नसावी तर मैत्री योग्य मार्ग दाखवणारी असावी
मैत्री म्हणजे एक विश्वासाचा असा खांदा ज्याच्या खांद्यावर आपण निसंकोच आपली मनातील हितगुज आणि सुखदुःख मोकळी करू शकतो.

3 months ago | [YT] | 22

Wow surekha vlogs

आज संध्याकाळी 9:00 वाजता स्पेशल लाईव्ह मैत्रिणीसोबत...

3 months ago (edited) | [YT] | 11