Divya Garbha Sanskar

“आईच्या गर्भातील बाळासाठी संस्कारांची पवित्र सुरुवात…”

या चॅनलवर तुम्हाला गर्भसंस्कारासाठी उपयुक्त

मंत्र, स्तोत्र, अभंग
शांत, सकारात्मक ऊर्जा देणारी गाणी
ध्यान आणि जप
आई आणि बाळासाठी मानसिक शांती देणारे ऑडिओ

गर्भावस्थेत ऐकलेले प्रत्येक शब्द आणि ध्वनी बाळाच्या मनावर परिणाम करतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणतो शुद्ध, सात्विक आणि प्रेमळ Garbhasanskar ऑडिओ अनुभव.

👉 रोज ऐका, सकारात्मकता वाढवा आणि बाळासाठी सुंदर भविष्य घडवा.

🙏 आई आणि बाळासाठी प्रेम, शांती आणि आशीर्वाद