नमस्कार,
मी शीतल अमृृतकर नेर.तुमचे स्वागत करते
चटपटीत व्हेज कॉर्नर मध्ये. हे माझे cooking channel
आहे. मी खानदेश ची कन्या,बागलाण ची सुन, आणि
मराठवाड्याची रहिवासी आहे. स्वयंपाक करणे हे माझे
Passion आहे. सर्व प्रकारचे शाकाहारी पदार्थ अधिक
चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवणे मला आवडते.
आता हे सर्व Tips आणि Tricks मी तुमच्या
सोबत Share करणार आहे.
तर या प्रवासात तुमचा Support खुपच
महत्त्वाचा आहे So Please🙏, चैनल ला Subscribe
नक्की करा. आणि हो Videos Share नक्की करा.
धन्यवाद. 🙏 जय महाराष्ट्र.
Chatpatit Veg Corner
५ मिनीटात न लाटता १० कानोले करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत... व्हिडीओ लिंक 👉 https://youtu.be/_-MU0T6fx0w?si=lIssB...
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Chatpatit Veg Corner
पारंपारिक पद्धतीत खुसखुशीत कचोरी सारखीच टम्म फुगलेली साटोरी (सांजोरी).बनवा एकदम सोप्या ट्रीक ने ते ही न लाटता.
व्हीडिओ लिंक.👇 https://youtu.be/gGqcPmoiONQ?si=djyj7...
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Chatpatit Veg Corner
पेठया सारखीच नरम आणि पांढरीशुभ्र आवळा कँडी
सोप्या सविस्तर टिप्स सोबत वर्ष भर टिकणारी व पांढरीशुभ्र राहणारी आवळा कँडी . व्हीडिओ लिंक 👇 https://youtu.be/cF__8uS6spI?si=0ou0P...
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
Chatpatit Veg Corner
नवरात्री स्पेशल शुगर फ्री मिल्क शेक
व्हीडिओ लिंक...https://youtu.be/4XMclCLSG0Q
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Chatpatit Veg Corner
नवरात्री विशेष रताळ्याची रबड़
Video Link....https://youtu.be/2kLBqfkiR50
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Chatpatit Veg Corner
नवरात्री विशेष उपवास स्पेशल राजगीरा लाडू रेसिपी..बाॅल चा वापर करून मार्केट सारखेच राजगीरा लाडू करण्याची ट्रिक..
Video Link....https://youtu.be/xSJfiQFsY4w
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Chatpatit Veg Corner
उपवासाचे चीज बाॅल ..https://youtu.be/9IGr7ZIRNRU
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Chatpatit Veg Corner
राजगिरा पीठाचे पौष्टिक शुगर फ्री लाडू..नवरात्री स्पेशल
Video Link 👉https://youtu.be/zGWr0zlfbKo
2 years ago | [YT] | 5
View 2 replies
Chatpatit Veg Corner
नवरात्री स्पेशल ओल्या शेंगदाण्याची पेढ्या पेक्षा मऊसुत बर्फी...
पौष्टिक आणि चविष्ट..
Video Link 👉https://youtu.be/X7jRFyvK3KE
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Chatpatit Veg Corner
भिजलेल्या तांदळापासून कुकरमध्ये पांढरीशुभ्र उकड काढण्याची नविन पद्धत, सारण बनवा फक्त ५ मि.
Video Link 👇
https://youtu.be/CaDttkoYlfc
2 years ago (edited) | [YT] | 18
View 0 replies
Load more