नमस्कार मंडळी ....
विडिओ आवडल्या like, comment and subscribe नक्की करा
🎥 Omya0320
☕ Tea & Coffee Lover | Street Food Vibes
🌾 Rural + City Lifestyle Mix
🔥 Short Reels & Vlogs That Connect Hearts
📍 From Mumbai


omya0320

जय मल्हार मित्र मंडळ खैराटवाडी
अहिल्यादेवी प्रतिष्ठान
आमच्या मंडळात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येते त्याला 31 मे 2023 ला पाच वर्षे पूर्ण झाली ....!

डोक्यावर पदर ढळला नाही ज्यांच्या ,राहिली पती निधनानंतर खंबीर ज्या, डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव त्यांच्या, धन्य अहिल्याबाई होळकर त्या, अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली...!
#omya0320
#phonda

2 years ago | [YT] | 2

omya0320

आज आपला नवीन विडिओ येणार आहे
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या कार्यक्रमाला केलेला विडिओ व फोटो

3 years ago | [YT] | 2