" रख हौसला वो मंजर भी आयेगा प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा युं जमीं पर बैठ के क्या आसमान देखता है अपने पंखो को खोल ये जमाना सिर्फ उड़ान देखता है "
नमस्कार मित्रांनो,
Smart Abhyas या channel वर आपण mpsc, combine, psi, sti, aso, saralseva, zp bharti, tait, police bharti,इत्यादी परीक्षेविषयी मार्गदर्शन करणार आहोत .
Geography
History
maths and Reasoning
Science
Current affairs
Environment
Gk
Polity
Economics
या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाणार आहे.
याचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थी मित्रांना व्हावा हीच आमची अपेक्षा आहे
धन्यवाद.
Email : irfanshaikh6870@gmail.com
Founder : Shaikh Irfan
Smart Abhyas
अजून धमाकेदार येत आहे........ 🥳🥳.
Target 🎯 MPSC Combine गट ब पूर्व महत्त्वाची संभाव्य lecture Series चा भाग- 2 लवकरच............ 🔥🔥🔥
किती विद्यार्थी याची वाट पाहत आहेत Like 👍 करून सांगा.
2 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Smart Abhyas
नवीन शुभारंभ........ 💐💐💐
आपल्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यास आनंद होत आहे आपण लवकरच संपूर्ण नवीन डिजिटल स्वरूपात येणार आहोत.
आपला 0 subscriber पासूनचा प्रवास आता 40 हजार पर्यंत येऊन पोहोचला आहे हे सर्व शक्य झाले विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुळेच यासाठी तुमचा आभारी आहे 🙏🙏
यापुढे पण विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे lectures आणि अभ्यास साहित्य बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.
🖋️इरफान शेख
(संस्थापक : स्मार्ट अभ्यास, पुणे
1 month ago | [YT] | 47
View 0 replies
Smart Abhyas
💐 सराव सर्वोत्तम | निकाल उत्तम 💐
मागील वर्षीच्या दमदार टेस्ट सिरीज नंतर पुन्हा
Smart अभ्यास घेऊन येत आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीज 2026 👇👇
✅ टेस्ट कालावधी - 1 वर्ष (एप्रिल 2026 ते एप्रिल 2027)
✅ मागील 1.5 वर्षाच्या घडामोडी Cover होतील.
✅ दर आठवड्याला टेस्ट असेल + detail स्पष्टीकरण pdf
✅ एकूण टेस्ट - 50
✅ टेस्ट ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे सोडवता येईल (कितीही वेळा)
✅ फीस फक्त - 199 रु
✅ टेस्ट सिरीज सुरुवात - 20 एप्रिल 2026
✅ MPSC, Combine, सरळसेवा, पोलीस भरती इ. परीक्षेचा अभ्यास करून टेस्ट बनवण्यात आल्या आहेत.
✅ टेस्ट विषयी माहितीसाठी व Admission साठी खालील नंबर वर संपर्क साधा 👇👇
👉 whatsapp link :
wa.me/qr/TYS4RVVSVHIHJ1
👉 whatsapp - 7387546870
(संस्थापक : smart abhyas, pune)
2 months ago | [YT] | 23
View 1 reply
Smart Abhyas
💐 सराव सर्वोत्तम, निकाल उत्तम 💐
लवकरच आपण खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव अगदी कमी फीस मध्ये दर्जेदार, परीक्षाभिमुख वर्षभर चालणारी चालू घडामोडी टेस्ट सिरीज व स्पष्टीकरण सुरु करणार आहोत.
(टेस्ट ऑनलाईन + offline दोन्ही प्रकारे सोडवता येईल)
टेस्ट देण्यासाठी किती विद्यार्थी उत्सुक आहेत याबद्दल तुमचे मत नक्की सांगा 👇👇👇
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Smart Abhyas
सूचना 🚨
संपूर्ण फेब्रुवारी 2026 ची pdf notes आणी lecture आज उपलब्ध होणार होते पण काही technical बिघाडमुळे ते शक्य नाही झाले त्यासाठी क्षमस्व 🙏
उद्या सकाळी 7 वाजता lecture आणि मोफत pdf उपलब्ध करून दिले जाईल.
धन्यवाद 🙏
Irfan Shaikh
(संस्थापक - smartabhyas pune)
3 months ago | [YT] | 5
View 6 replies
Smart Abhyas
😊🧨खुशखबर 🧨 खुशखबर 🧨😊
उद्या 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी संपूर्ण जानेवारी 2026 च्या चालू घडामोडी चे lecture आणि मोफत pdf notes उपलब्ध करून दिल्या जातील.
Coming Soon....🔥🔥
तसेच येत्या 1 मार्च रोजी संपूर्ण फेब्रुवारी 2026 चे lecture आणी मोफत pdf notes पण उपलब्ध करून दिले जातील.
किती विद्यार्थी दर्जेदार imp notes आणि lecture ची वाट पाहत आहेत like 👍 करून नक्की सांगा.
धन्यवाद 🙏
4 months ago | [YT] | 9
View 5 replies
Smart Abhyas
🔥🧨 खुशखबर 🧨 खुशखबर 🧨🔥
-----------------------------------------------------
आगामी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, समाज कल्याण, महिला व बालविकास इत्यादी. सरळ सेवा तसेच एमपीएससी साठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या इंग्रजी विषयाची मोफत लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत.
💁Lecture ची वैशिष्ट्य 👇
🏆बेसिक टू ऍडव्हान्स इंग्रजी व्याकरण
📚 इंग्रजी Vocab
📝 प्रत्येक लेक्चरच्या मोफत नोट्स
👩🏫 यशस्वी व तज्ञ शिक्षक शिकवतील
⏰ वेळ : संध्याकाळी 8 वाजता
(उद्यापासून सुरु)
🚨 note - lectures आपल्या you tube वर होतील.
👩 शिक्षक परिचय 👇
👉 नाव - पल्लवी मॅम
👉 शिक्षण - BTech (computer Science)
👉 Teaching चा दीर्घ अनुभव
💐 मुख्य परीक्षांचा अनुभव :
👉 SBI Clerk Mains
👉 Ibps Clerk Mains
(बँकिंग परीक्षांसाठी तयारी केलेल्या उमेदवारांचे इंग्रजी खूप strong असते अशा तज्ञ व्यक्तीकडून आपल्याला शिकण्याची संधी आहे मोफत मध्ये शिकून घ्या)
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Smart Abhyas
इच्छुक आणि गरजूनी आवश्य संपर्क करा 👇👇
9 months ago | [YT] | 5
View 1 reply
Smart Abhyas
✅ महत्वाची ✅ सूचना ✅ सूचना ✅
आजपासून आपण खास विद्यार्थ्यांसाठी गणित व बुद्धिमत्ता Basic To Advance lecture Series सुरु केली आहे.
❤️ वैशिष्ट्ये 👇
--------------------
✅ दर्जेदार lectures होतील Pyq स्पष्टीकरणसह
✅ सर्व परीक्षेसाठी उपयुक्त lectures
(MPSC | Combine | सरळसेवा |पोलीस भरती | रेल्वे इत्यादी.)
✅ दर एक दिवस आड lecture होतील.
✅ वेळ - दुपारी 2 वाजता
जोरदार प्रतिसाद द्या तुमच्यासाठी अजून खूप गोष्टी सुरु करायच्या आहेत.
ये तो अभी शुरुवात है 😊🔥🔥
धन्यवाद 🙏
9 months ago | [YT] | 9
View 0 replies
Smart Abhyas
संपूर्ण मे चालू घडामोडी 2025
Detail video lecture + pdf notes आपल्या channel वर टाकण्यात आले आहे.🔥🔥🔥
परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे cover करण्यात आले आहेत.
एकदा आवर्जून पहा तसेच video आपल्या मित्रांना पण share करा 😊
धन्यवाद 🙏🙏
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Load more