" रख हौसला वो मंजर भी आयेगा प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा युं जमीं पर बैठ के क्या आसमान देखता है अपने पंखो को खोल ये जमाना सिर्फ उड़ान देखता है "
नमस्कार मित्रांनो,
Smart Abhyas या channel वर आपण mpsc, combine, psi, sti, aso, saralseva, zp bharti, tait, police bharti,इत्यादी परीक्षेविषयी मार्गदर्शन करणार आहोत .
Geography
History
maths and Reasoning
Science
Current affairs
Environment
Gk
Polity
Economics
या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाणार आहे.
याचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थी मित्रांना व्हावा हीच आमची अपेक्षा आहे
धन्यवाद.
Email : irfanshaikh6870@gmail.com
Founder : Shaikh Irfan
Smart Abhyas
🔥🧨 खुशखबर 🧨 खुशखबर 🧨🔥
-----------------------------------------------------
आगामी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, समाज कल्याण, महिला व बालविकास इत्यादी. सरळ सेवा तसेच एमपीएससी साठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या इंग्रजी विषयाची मोफत लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत.
💁Lecture ची वैशिष्ट्य 👇
🏆बेसिक टू ऍडव्हान्स इंग्रजी व्याकरण
📚 इंग्रजी Vocab
📝 प्रत्येक लेक्चरच्या मोफत नोट्स
👩🏫 यशस्वी व तज्ञ शिक्षक शिकवतील
⏰ वेळ : संध्याकाळी 8 वाजता
(उद्यापासून सुरु)
🚨 note - lectures आपल्या you tube वर होतील.
👩 शिक्षक परिचय 👇
👉 नाव - पल्लवी मॅम
👉 शिक्षण - BTech (computer Science)
👉 Teaching चा दीर्घ अनुभव
💐 मुख्य परीक्षांचा अनुभव :
👉 SBI Clerk Mains
👉 Ibps Clerk Mains
(बँकिंग परीक्षांसाठी तयारी केलेल्या उमेदवारांचे इंग्रजी खूप strong असते अशा तज्ञ व्यक्तीकडून आपल्याला शिकण्याची संधी आहे मोफत मध्ये शिकून घ्या)
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Smart Abhyas
इच्छुक आणि गरजूनी आवश्य संपर्क करा 👇👇
3 months ago | [YT] | 4
View 1 reply
Smart Abhyas
✅ महत्वाची ✅ सूचना ✅ सूचना ✅
आजपासून आपण खास विद्यार्थ्यांसाठी गणित व बुद्धिमत्ता Basic To Advance lecture Series सुरु केली आहे.
❤️ वैशिष्ट्ये 👇
--------------------
✅ दर्जेदार lectures होतील Pyq स्पष्टीकरणसह
✅ सर्व परीक्षेसाठी उपयुक्त lectures
(MPSC | Combine | सरळसेवा |पोलीस भरती | रेल्वे इत्यादी.)
✅ दर एक दिवस आड lecture होतील.
✅ वेळ - दुपारी 2 वाजता
जोरदार प्रतिसाद द्या तुमच्यासाठी अजून खूप गोष्टी सुरु करायच्या आहेत.
ये तो अभी शुरुवात है 😊🔥🔥
धन्यवाद 🙏
3 months ago | [YT] | 9
View 0 replies
Smart Abhyas
संपूर्ण मे चालू घडामोडी 2025
Detail video lecture + pdf notes आपल्या channel वर टाकण्यात आले आहे.🔥🔥🔥
परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे cover करण्यात आले आहेत.
एकदा आवर्जून पहा तसेच video आपल्या मित्रांना पण share करा 😊
धन्यवाद 🙏🙏
6 months ago | [YT] | 11
View 0 replies
Smart Abhyas
🚨महत्वाचे update
विद्यार्थ्यांची मागणी असणारी संपूर्ण मे महिन्याची चालू घडामोडी lecture + pdf notes रविवारी देण्यात येईल.
🔥🔥🔥
मित्रांना पण channel ची link share करा एकटे एकटे चोरून बघू नका 😁😁
चॅनेल ची link👇👇
t.me/smartabhyas555
आवडलं तर like 👍 ठोका 😊
धन्यवाद 🙏🙏
t.me/smartabhyas555
6 months ago | [YT] | 12
View 0 replies
Smart Abhyas
🔥🔥🔥
संपूर्ण एप्रिल महिन्याचे चालू घडामोडी मोफत notes आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टाकण्यात आले आहे.
Revision साठी उपयुक्त pdf आहे.
सर्वांनी नक्की अभ्यासा.
टेलिग्राम ची link 👇👇👇
t.me/smartabhyas555
7 months ago | [YT] | 11
View 7 replies
Smart Abhyas
🚨 सूचना ........
खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल्स येत आहेत संपूर्ण एप्रिल चे video lecture आणि pdf notes द्या म्हणून.
आपण 15 मे ला video lecture आणि pdf विद्यार्थ्यांना देणार आहोत.
काळजी करू नका एप्रिल च्या notes आणि lecture detail मध्ये बनवले जात आहे.
धन्यवाद 🙏
(Smart Abhyas Academy ,Pune)
7 months ago | [YT] | 13
View 5 replies
Smart Abhyas
सूचना 🚨
-----------------
विद्यार्थी मित्रांनो मागील दोन दिवसांपासून मी इतर personal कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही daily current affairs चे lecture घेऊ शकलो नाही.
त्यासाठी क्षमा असावी 🙏
एकाही विद्यार्थ्याचे नुकसान झाले नाही पाहिजे हा कायम विचार आम्ही करत असतो.
मागील दोन्ही दिवसांच्या current affairs चे lecture आपण youtube वर आज रात्री टाकत आहोत.
Lecture बघून घ्या notes पण काढा आणि छान अभ्यास करा.
धन्यवाद 🙏
8 months ago | [YT] | 16
View 5 replies
Smart Abhyas
🔥आपल्या channel ची क्वालिटी पुन्हा एकदा सिद्ध झाली 🔥🥳🥳🥳
नुकतेच झालेले आदिवासी विकास विभाग आणि पुणे कारागृह पेपर (9 april 2025) मध्ये चालू घडामोडी चे सर्व प्रश्न आपण दिलेल्या pdf notes मधून आले आहेत......
पुरावा तुमच्या समोर 👇👇👇👇
1. पद्म भूषण पुरस्कार 2024 किती व्यक्तींना देण्यात आले ?
2.Icc चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा विजेता ?
3.रणजी ट्रॉफी 2025
4.दिल्ली च्या 4 थ्या मुख्यमंत्री कोण ?
5.2023 महाराष्ट्र भूषण विजेते ?
ज्यांना चालू घडामोडी विषयात पैकी च्या पैकी मार्क्स मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे.
✅ वर्षभर दर रविवारी टेस्ट असेल
✅ एकूण 52 टेस्ट
✅ टेस्ट ऑनलाईन + ऑफलाईन दोन्ही मिळतील.
✅ झालेल्या टेस्ट चे स्पष्टीकरण pdf स्वरूपात दिले जाईल.
✅ फीस फक्त = 299 (वर्षभरासाठी)😊
🚨 टेस्ट सिरीज join करण्यासाठी खालील whats app नंबर वर मेसेज करा 👇👇👇👇
7387546870 📲
8 months ago | [YT] | 78
View 3 replies
Smart Abhyas
Technical बिघाड झाल्यामुळे आपल्याला आज सोमवार 7 एप्रिल चा video lecture टाकणे शक्य झाले नाही.
उद्याच्या video मध्ये 7,8 एप्रिल दोन्ही दिवसांच्या घडामोडी आपण cover करू.
काळजी करू नका एकाही विद्यार्थ्याचे नुकसान आपण होऊ देणार नाही.
असुविधेसाठी क्षमा मागतो. 🙏🙏🙏
(Smart Abhyas)
8 months ago | [YT] | 38
View 3 replies
Load more