Kunitari Aaple Whawe

कुणीतरी आपले व्हावे प्रस्तुत आपल्यासाठी घेऊन आली आहे. एक धम्माल विनोदी मराठी वेब सिरीज येडी माणसं 🙃२५ जुन २०२२ पासुन सकाळी ९ वाजता. You Tube वर आपण सर्व साधारण माणसं आहोत. आणि जीवन जगत असताना. भरपूर काही उला ढाल आपल्याला करावी लागते. उदा. कोणी कामातील ऊला ढाल करत असताना वैतागलेला असतो. कोणी घर चालवताना उला ढाल करत असतो. कोणी अशी तर कोणी तशी उला ढाल करत असतो. अश्या अनेक उला ढाली करत माणूस आपल जीवन जगत असतो, असे अनेक किस्से या वेब सिरीज च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत घेवून येत आहोत. विनोदाच्या माध्यमातुन. आम्ही तुम्हाला हसवायला 😂😂 येत आहोत, तुम्ही ही तयार रहा भरपूर हसण्यासाठी दर शनिवारी सकाळी ९ वाजता. 🤭🤭🤭 हसा आणि हसवा


Contact Us ( संपर्क साधा ) :-
Gmail ID - lileshruke18@gmail.com
YouTube - kunitari aaple whawe
Instagram - kunitari aaple whawe



Kunitari Aaple Whawe

आपले नवीन व्हिडिओ पाहण्या साठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या.

3 years ago | [YT] | 11

Kunitari Aaple Whawe

https://youtu.be/biTczuqtqYM
लिंक वर क्लिक करा.आणि हसा पोट धरून.

3 years ago | [YT] | 12

Kunitari Aaple Whawe

लवकरच तुमच्या साठी घेऊन येतोय एक धम्माल विनोदी व्हिडिओ. पाहायला विसरू नका.आणि हसायला पण

3 years ago | [YT] | 16

Kunitari Aaple Whawe

लवकरच घेऊन येत आहोत.रविवारची सुटी

https://youtu.be/aiIFGq1ZJm0
चोरांनी केला गफला लिंक वर क्लिक करून नक्की पहा.

3 years ago | [YT] | 14

Kunitari Aaple Whawe

https://youtu.be/aiIFGq1ZJm0
लिंक वर क्लिक करून पाहा आपला व्हिडिओ

3 years ago | [YT] | 8

Kunitari Aaple Whawe

https://youtu.be/EqUMSa2em0I

*चोरांनी केला गफला, शंभरला तीन चपला...* 🤔
वरील 👆 ब्ल्यू लिंक वर क्लिक करा आणि नक्की पहा .....
चोरांनी काय केलं गफला, आणि त्यात काने 👀 मामाचा वाजेल का तबला...... 🥴 😎
ते पाहण्यासाठी
नक्की पहा पूर्ण व्हिडिओ आणि आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

https://youtu.be/EqUMSa2em0I

3 years ago | [YT] | 11

Kunitari Aaple Whawe

विठ्ठला मायबापा नक्की पहा हे गाण. आपल्या दुसऱ्या चॅनलच
https://youtu.be/UrC32eOuy6A

3 years ago | [YT] | 5

Kunitari Aaple Whawe

व्हिडिओ आवडत आहेत की नाही आपले.

https://youtu.be/EqUMSa2em0I

3 years ago | [YT] | 6

Kunitari Aaple Whawe

उद्या सकाळी १० वाजता पाहायला विसरु नका.

https://youtu.be/CSD7lR8R51s

*पोरगा जोमात बाप कोमात*

3 years ago | [YT] | 15

Kunitari Aaple Whawe

आपले व्हिडिओ पाहताय ना. हसताय ना.

https://youtu.be/CSD7lR8R51s

3 years ago | [YT] | 12