Nilesh Satvi's SMART EDUCATION

This channel is specially for 8th, 9th, 10th, 11th, 12th mathematics full syllabus of all board, please be with us.
#Mathstricks
#nileshsatvi
#nileshsatvi'ssmarteducation
#basicmaths
#mathssolutions
#satvinilesh
#mathseasy
#mathsconcepts
#vedicmathsreels
#vedictrick
#cbse


Nilesh Satvi's SMART EDUCATION

नमस्कार,
मित्रांनो माझ्या ' Education without Recitation ' (पाठांतराशिवाय अभ्यास) ह्या संकल्पनेचा world's Greatest Record मध्ये समावेश झाल्याची माहिती मी आपणांस यापूर्वीच दिली आहे. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏
कृपया पोस्ट शेअर करा आणि page like करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

eaglenews.co.in/?p=22036

2 years ago | [YT] | 5

Nilesh Satvi's SMART EDUCATION

शुद्ध आणि अशुद्ध शब्दांबद्दल माहिती, मी पूर्ण अभ्यास करून देतो, जर कोणाला काही चुकीचे वाटले तर व्याकरणाच्या पुस्तकांचा आधार घेऊन मला कमेंट करून नक्की सांगा, पण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आणि माझ्या मनातील शंकांचे समाधान झाल्याशिवाय मी कोणतीही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही. सहकार्याबद्दल धन्यवाद.
आता आजचा प्रश्न! पाहुण्यांचे स्वागत करतांना स्वागतम् बोलावे की सुस्वागतम् बोलावे? की दोन्हींचा अर्थ एकच आहे? तुम्हाला काय वाटते?

2 years ago | [YT] | 0

Nilesh Satvi's SMART EDUCATION

सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद, फेसबुक पेज फॉलोवर्स 14000, इंस्टाग्राम पेज फॉलोवर्स 11000, युट्युब चॅनेल सबस्क्राइबर्स 1700.
आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले.
नेहमी अशीच सोबत द्या.
असाच सपोर्ट आपल्या ॲप ला सुद्धा द्याल हीच अपेक्षा.
जास्तीत जास्त डाउनलोड करा SMART EDUCATION App.
Instagram link -
instagram.com/nilesh_satvi_smart_education?igshid=…

Facebook page -
www.facebook.com/satvinilesh?mibextid=ZbWKwL

YouTube link -
youtube.com/@NileshSatvisSMARTEDUCATION

App link -

clppaige.page.link/CZZi

3 years ago | [YT] | 3

Nilesh Satvi's SMART EDUCATION

Youtube Live classes सुरू करत आहोत, टॉपिक सुचवा

4 years ago | [YT] | 3

Nilesh Satvi's SMART EDUCATION

विद्यार्थी मित्रांनो आज सायंकाळी 7 वाजता मराठी व सेमी इंग्रजी माध्यमांसाठी तर रात्री 8 वाजता इंग्रजी माध्यमासाठी भौमितिक रचना 4.1 वर डिजिटल बोर्ड प्रीमियर लेक्चर आहे, नक्की उपस्थित रहा तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना share करा

4 years ago | [YT] | 4

Nilesh Satvi's SMART EDUCATION

इयत्ता दहावी मराठी माध्यम तसेच semi English/English Medium रोज नवीन अपलोड सुरू झाले आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना share करा आणि दररोज दर्जेदार व्हिडिओ बघत राहा.

4 years ago | [YT] | 4

Nilesh Satvi's SMART EDUCATION

गणित सोपं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ बघायलाच हवा, ह्या दोन गोष्टी गणिताची आवड निर्माण करतात
https://youtu.be/Tn5aolCizNQ

5 years ago | [YT] | 5

Nilesh Satvi's SMART EDUCATION

फक्त मराठी माध्यमासाठी हे चॅनेल सुरू केले आहे, व्हिडिओ आवडल्यास like, share, subscribe करा, धन्यवाद🙏

5 years ago | [YT] | 3

Nilesh Satvi's SMART EDUCATION

सर्व subscribers चे आभार, पहिली पायरी ओलांडली, 1k subscribers completed. असंच प्रेम आणि सहकार्य यापुढेही राहील ही खात्री आहे, आता रोजच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न असेल. 8वी ते 10वी सर्वांसाठी live सुरू करत आहोत, subscribe करून बेल वर क्लीक करा, त्यामुळे notification वेळेवर येईल, धन्यवाद.🙏

5 years ago | [YT] | 10