This Channel is all about the sports played in rural area of india and that all get telecast and feature of this channel on the live events all sports included in this ( cricket,Kabbadi,football,volleyball,ect) that can provide all the sports players from indias rural parts to get feature all their talent to the rest of the world
Ratnagiri Sports Live
शुभ दसरा
13 hours ago |[YT] | 3
View 0 replies
Ratnagiri Sports Live
🏏 Ganpatipule Premier League (GPL) 2026 चा थरार! रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह (Ratnagiri Sports Live) वर दररोज जिंका आकर्षक स्मार्ट वॉच! ⌚🔥
जिंका दररोज ३ स्मार्ट वॉच! 🤩 गणपतीपुळे प्रीमियर लीग २०२६ चा खास गिव्हअवे! ह्या पोस्ट ला जास्तीत जास्त शेयर करा आणि स्मार्ट वॉच मिळण्याच्या शर्यती मधे बनून रहा !!!
“क्रिकेटच्या प्रत्येक अपडेटसाठी आम्हाला Instagram वर फॉलो करा आणि आमच्या Ratnagiri Sports Live YouTube चॅनेलला आजच सबस्क्राईब करा! 🔔”
नमस्कार क्रिकेट प्रेमींनो! 🙏
श्री चंडिका मित्र मंडळ, गणपतीपुळे (मानेवाडी) आयोजित 'गणपतीपुळे प्रीमियर लीग २०२६' (GPL) पर्व ७ वे लवकरच आपल्या भेटीला येत आहे. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हवर या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्हाला दररोज बक्षिसे जिंकण्याची मोठी संधी आहे!
🎁 GIVEAWAY ALERT! 🎁 आम्ही घेऊन आलो आहोत दररोज ३ स्मार्ट वॉच जिंकण्याची सुवर्णसंधी आणि १४ फेब्रुवारीच्या महाअंतिम सोहळ्यात तब्बल ५ स्मार्ट वॉचचे खास गिवअवे!
✅ कसे सहभागी व्हाल? (Follow these steps to win): १. Subscribe & Follow: आमच्या @ratnagirisportslive चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram वरती आमच्या page ला फॉलो करा. २. Like & Share: लाईव्ह मॅचची लिंक लाईक करा आणि तुमच्या WhatsApp Status वरती व मित्रांना आणि नातेवाईकाना शेअर करा. ३. Comment: मॅच दरम्यान 'लाईव्ह चॅट' मध्ये गणपतीपुळे प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल आणि आपल्या रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव चॅनल बद्दल कमेन्ट करा
🗓️ तारीख: १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ 🕖 वेळ: दररोज संध्याकाळी ७ वाजेपासून 📺 कुठे पाहाल: फक्त 'रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह' YouTube चॅनलवर!
चला तर मग, सज्ज व्हा क्रिकेटच्या उत्सवासाठी आणि रोमांचक बक्षिसांसाठी! नक्की भेट द्या!
#GPL2026 #GanpatipulePremierLeague #RatnagiriSportsLive #CricketTournament #LiveCricket #CricketGiveaway #SmartwatchGiveaway #RatnagiriCricket #KokaniCricket #CricketLover #MarathiCricket #ViralVideo #GiveawayAlert #Ganpatipule #CricketFever #Season7 #RatnagiriSports
8 months ago |[YT] | 36
View 3 replies
Ratnagiri Sports Live
"हातीस गावच्या मैदानात कोण मारणार बाजी? उद्यापासून दररोज लाईव्ह फक्त रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हवर."
Subscribe To Watch Also Share Its Link As Much As You Can !
9 months ago |[YT] | 127
View 0 replies
Ratnagiri Sports Live
So R U Ready For The GiveAway ...❤️👌
1 year ago |[YT] | 38
View 2 replies
Ratnagiri Sports Live
मनापासून धन्यवाद 😇🙏.
1 year ago |[YT] | 47
View 0 replies
Ratnagiri Sports Live
Happy Diwali ❤️😇
1 year ago |[YT] | 5
View 0 replies
Ratnagiri Sports Live
Thank you For All Your Love & Support ❤
2 years ago |[YT] | 9
View 0 replies
Ratnagiri Sports Live
I am incredibly grateful and excited to announce that we've reached the milestone of 4000 subscribers on our YouTube channel. It's an amazing achievement, and I want to extend my heartfelt thanks to each and every one of you who has supported, watched, and subscribed to our content.
आम्ही आमच्या YouTube चॅनेलवर 4000 Subscriber चा टप्पा गाठला आहे हे जाहीर करताना मी अत्यंत कृतज्ञ आणि उत्साहित आहे. ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे, आणि मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे मनापासून आभार मानू इच्छितो ज्यांनी आम्हाला आमच्या सर्व गोष्टींमध्ये सपोर्ट केला आणिआमचे सर्व Live Telecast आणि सर्व Videos पहिले खरंच मनआपासून धन्यवाद 🙏😇
2 years ago |[YT] | 30
View 2 replies
Ratnagiri Sports Live
प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना
आणि मार्गक्रमण करत राहा
तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
Saurabh Mayekar & Ratnagiri Sport's Live also From Maha Events Live Broadcast Team
2 years ago |[YT] | 38
View 0 replies
Ratnagiri Sports Live
रत्नागिरी मधील मानाची आणि तसाच आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची एक मोठी क्रिकेट टूर्नामेंट Coming soon.
2 years ago |[YT] | 129
View 2 replies
Load more