नमस्कार मी @Shital Thakur Arts channel मध्ये आपले स्वागत आहे.@Shital thakur Arts channel ला साधी रांगोळी, फुलांची रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, रेषेची रांगोळी, पारंपरिक रांगोळी, ठिपके ची रांगोळी इ. भारतीय संस्कृतीत रांगोळी मुळे प्रत्येक कार्यक्रमात शोभा येते. माझ्या चॅनेल वरती सर्व प्रकारच्या रांगोळ्या मिळतील, कृपया माझ्या चॅनेल ला like, subscribe & share नक्की करा.