MUKESHPATILVLOGS

https://youtu.be/Z9QWFLquUR0

नमस्कार मित्रानो आजवर आपण मुंबई ते मुरुड या पट्ट्यातील बरेच व्हिडिओ पाहिलेत व भरभरून प्रेम दिलेत . आज आपण जात आहोत दिवेआगर येथे . दिवेआगर प्रसिद्ध आहे विलोभणीय अशा समुद्र किनाऱ्या साठी आणि दुसरे म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. येथील मंदिरात सोन्याचा गणपती बाप्पा आहे. तर पाहूया या गणपती बाप्पा चा इतिहास सुवर्ण गणेश मंदिर व दिवेआगर चा निसर्गसौदर्याने नटलेला समुद्र किनारा तर व्हिडिओ नक्की पहा आवडला तर लाईक शेअर कमेंट करा .
#MUKESHPATILVLOGS #diveagar trip #golden ganesh murti #shrivardhan #diveagar trip plan #maharashtra tourism theभटक्याvlogger #bhannat bhatkanti #konkan coastal road trip #MARATHI VLOGGER #Trip to diveagar #mukesh patil vlogs #diveagar tourism #diveagar konkan #diveagar resorts #diveagar tourist places

10 months ago | [YT] | 1

MUKESHPATILVLOGS

*🙏🏻||लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी||🚩

*विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर* (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
#मायमराठी# गर्व #अभिमान #सार्थ-अभिमान#*🚩 🙏🏻सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा🙏🏻🚩*
*🙏🏻||लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी||🚩♥*

1 year ago | [YT] | 1

MUKESHPATILVLOGS

https://youtu.be/YLz6FlRU5j0?si=F-LXT...
नमस्कार मी कस्तुरी मुकेश पाटील .नारळी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी मी आपल्यासमोर सादर करीत आहे एक छान नृत्य. गाण्याचे बोल आहेत #सन आयलात गो नारळी पूनवचा .हे गाणे मूळ वेसावकर आणि मंडळींनी गायलेले आहे. व हे गाणे आता नव्याने गायलेले आहे माझे आवडते गायक योगेश अग्रावकर सर . व्हिडिओ पहा व आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा.

2 years ago | [YT] | 1

MUKESHPATILVLOGS

https://youtu.be/sF5LqWmz8Vw?si=KT9lz...

एका निसर्ग वेड्या माणसाच्या इच्छाशक्तीने एक ओसाड माळरानाचे नंदनवन बनते व त्याला साथ देण्यासाठी कित्येक हात सरसावतात . कोमाणादेवी oxigen पार्क हे त्याचे आदर्श उदाहरण आहे. व्हिडिओ नक्की पहा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद

2 years ago | [YT] | 6

MUKESHPATILVLOGS

yt.openinapp.co/2gb48li
कस्तुरी ची अदाकारी व व्हिडिओ ग्राफर वहिनीची मेहनत याला मिळालेले हे यश नक्की पहा. व्हिडिओ ला कमेंट करा लाईक करा. चॅनल ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
‪@KastuRockstar‬ ‪@ShamasRoutine‬

2 years ago | [YT] | 11

MUKESHPATILVLOGS

https://youtu.be/VG1dOxCmGuo?si=M3De7...

अदभुत व अंगावर शहारे आणणारी शिवरायांची आरती. 🙏🚩

शिवराज्याभिषेक सोहळा🙏🚩 दुर्गदुर्गेश्वर रायगड

2 years ago | [YT] | 1

MUKESHPATILVLOGS

https://youtu.be/CLWtsHfPNyw

नमस्कार मंडळी सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा . अखंड जगाला प्रेरणा देणाऱ्या तेजस्वी तपस्वी व्यक्तिमत्व अर्थात क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव . राजमाता जिजाऊ यांनी अखंड स्वराज्याच स्वप्न पहिलं व शिवरायांनी ते पूर्ण केलं. तर चला करूया साजरा शिवजन्मोत्सव.
#शिवजयंती #shivjayanti #shivjayanti2024

2 years ago | [YT] | 3

MUKESHPATILVLOGS

Watch this Interesting Video on our channel

2 years ago | [YT] | 2

MUKESHPATILVLOGS

*विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर* (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
#मायमराठी# गर्व #अभिमान #सार्थ-अभिमान#*🚩 🙏🏻सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा🙏🏻🚩*
*🙏🏻||लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी||🚩♥*

2 years ago | [YT] | 4