SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

जय शिवराय मिञांनो,तुमच्या सपोर्ट ने शिवकालीन युद्धकला,आणि आपली संस्कृती सभ्यता प्रत्येका पर्यंत पोहचू शकते 🙏🏻 म्हणूनच Like, Comments आणि Subscibe करत चला 🙏🏻

Krupaya Dekho Aor Subscribe bhi karo@Yahi Apaki madat Aur Motivation Hoga❤️
our vision is 'Each one Teach one'
who was whatever learn spread to everybody, not limited for one, unlimited to everybody. that is rule of nature

Like, comment and share🙏🏻

आजपासून सेल्फ डिफेन्स टेक्निक्स सीरिज (self defence techniques series)ची सुरुवात होत आहे
लवकरच
आम्ही लाठी काठी, तलवार- भाला, Warm up, Stretching, Kicks, Nunchaku / दंडसाखळी , दांडपट्टा, कराटे basic to advanced, योगासन, गडकिल्ले vlog सर्वांची सीरिज घेऊन येऊत.

निःशुल्क लाठी काठी, 🥋 कराटे, आरोग्य व संस्कार प्रशिक्षण
वेळ - सकाळी 6 ते 8 Am
ठिकाण - सिद्धेश्वर मंदिर, लातूर

व्यायाम संघामधील उपक्रम

🥋 कराटे - बेसिक
कूंग फु
तायक्वांदो
शोथोकान
दंड साखळी nun chaku
लाठी काठी प्रशिक्षण
लाठीकाठी युद्ध
दांडपट्टा
तलवार

व्यायाम - प्राणायाम - योगा - कराटे - अक्युप्रेशर - व्हॉलीबॉल


SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

✨🚩 विजयादशमी दसरा विशेष माहिती 🚩✨

आजच्या क्लासमध्ये दसरा मिरवणुकीमध्ये भाग घेतल्याबद्दल गावभाग समितीकडून मिळालेल्या निधीतून,
बूट नसलेल्या 24 विद्यार्थ्यांना 🥾👢 बूट वाटप करण्यात आले.

🙏 या कार्यासाठी विशेष सहकार्य करणारे –
➡️ दिनेशजी रायकोडे (होलसेल मधून कमी दरात बूट उपलब्ध करून दिल्याबद्दल)
➡️ विलासजी, पारसजी, गणेशजी (बूट आणण्यासाठी व इतर सेवेसाठी)

सर्वांचे मनःपूर्वक आभार! 💐

असंच सहकार्य उद्याही लाभो 🚩
आणि सर्वांनी सक्रिय सहभाग नक्की द्यावा 🙏💥

3 months ago | [YT] | 2

SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

गणपती मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केल्याबद्दल, सिद्धेश्वर व्यायाम संघचा गवळी राजा गणेश मंडळातर्फे, महालक्ष्मी मंदिर गांधी चौक येथे सत्कार करण्यात आला🚩🙏
व उपस्थित पालक वर्ग, मंडळ या सर्वांना सिद्धेश्वर व्यायाम संघाविषयी माहिती देण्यात आली🙏🧘‍♂️

म्हणून आम्ही म्हणतो सत्य कार्य म्हणजे सत कार्य करत रहा , असे सत्कार जीवनामध्ये होत राहतील,🚩🚩🚩
पण आपले सत्य कार्य सोडू नका🙏🧘‍♂️
#latur #SidheshwarvyayamSangh #lathikathi

4 months ago | [YT] | 7

SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

🌟🚩✨ सिद्धेश्वर व्यायाम संघ आयोजित ✨🚩🌟

🎯 Free Martial Art Class
🥋 फ्री मार्शल आर्ट क्लास 🥋

📅 दिनांक ➡️ 1 सप्टेंबर 2025 पासून रोज
⏰ वेळ ➡️ सायंकाळी 5 ते 6 Pm (रविवार सुट्टी)
📍 ठिकाण ➡️ हिंगुलांबीका मंदिर, हत्तेनगर रोड नं.1, धन्यवाद मेडिकल समोर, लातूर

---

🔥 क्लासमध्ये शिकवल्या जाणाऱ्या कला 🔥
✅ Mix Martial Arts 🥋
✅ Karate 🥋
✅ Self Defence Technique 🛡️
✅ शिवकालीन मर्दानी खेळ ⚔️
✅ लाठी काठी 🪄
✅ लाठीकाठी युद्ध कला
✅ दांडपट्टा 🗡️
✅ तलवारबाजी ⚔️
✅ दंड साखळी (Nonchaku)
✅ सिलंबम
✅ योगा 🧘
✅ प्राणायाम 🌬️
✅ ध्यान 🕉️
✅ चरित्र निर्माण ✨
✅ Gymnastic Basic Stretching 🤸
✅ सर्वांग सुंदर व्यायाम 💪
✅ वजन वाढवणे (Weight Gain)
✅ वजन कमी करणे (Weight Loss)

📌 Note : पाच वर्षांपुढील मुला-मुली, पुरुष-महिला सर्वांसाठी प्रवेश खुला ✅

📲 इच्छुकांनी खालील ग्रुप जॉईन करावा व Google Form भरावा 👇
👉 WhatsApp Group :
chat.whatsapp.com/FrAQyKTFC3i1vF06bTpTVo?mode=ems_…

👉 Google Form : docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc53z69zdIr428Dup…

🙏 धन्यवाद 🚩

4 months ago | [YT] | 1

SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

*आता वेळ आली आहे एक सशक्त प्रशिक्षित निर्व्यसनी चारित्र्यसंपन्न अनुशासित देशाची पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची व योगदानाची*

सिद्धेश्वर व्यायाम संघ लातूर
*उद्देश व कार्य* थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे,

मुलांना सर्व साहित्य ,पोषक आहार, पोशाख, व सुंदर व्यवस्था मिळावी यासाठी निस्वार्थ भावनेने योगदान करावे🙏

kardwala.in/siddheshwarvyayamsangh

4 months ago | [YT] | 2

SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

*आजची क्लासची संख्या*

आज क्लासमध्ये संस्कृती घुगरे यांच्या निमित्त दिवसाबद्दल राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले 🎂🎂🧘‍♂️🎊💥 त्यांना निमित्त दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💥🧘‍♂️🙏

बाळासाहेबजी माने यांनी त्यांच्या निमित्त दिवसाबद्दल चक्कीचा डबा वाटपासाठी दिला आहे🙏🧘‍♂️💥
त्यांनाही खूप खूप धन्यवाद🙏🙏

5 months ago | [YT] | 4

SIDHESHWAR VYAYAM SANGH - सिद्धेश्वर व्यायाम संघ

आज सकाळची दमदार सुरुवात

6 months ago | [YT] | 3