Mi konkankar (मी कोकणकर ,❤️😍)Hello guys,this is motivational and other status कोकण दर्शन /🙏 well come to my channel🙏 Thankful all subscriber's &viewers
कोकणातील पारंपारीक लोककलेमधील जाखडी हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. गणेशोत्सवात गावातल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. या नाचाला पूर्वी बाल्या नाच म्हणत. आठ गडी फेर धरुन वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो. जाखडीत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे. जाखडीचा सामना ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते.कोकणातील लोककलेचा विडियो नक्की पाहा.👉 https://youtu.be/Z0O4QkiZZ1o

Yogeshdk kushivade
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Yogeshdk kushivade
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Yogeshdk kushivade
विजयादशमीच्या सर्वांनां हार्दिक शुभेच्छा ...💐💐💐❤️🙏
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Yogeshdk kushivade
सर्वानां स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🇮🇳🧡🤍💚
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Yogeshdk kushivade
बाप्पा 🙏🌺🌺#bappa
2 years ago | [YT] | 12
View 0 replies
Yogeshdk kushivade
कोकणातील पारंपारीक लोककलेमधील जाखडी हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. गणेशोत्सवात गावातल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. या नाचाला पूर्वी बाल्या नाच म्हणत. आठ गडी फेर धरुन वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो. जाखडीत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे. जाखडीचा सामना ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते.कोकणातील लोककलेचा विडियो नक्की पाहा.👉 https://youtu.be/Z0O4QkiZZ1o
2 years ago | [YT] | 11

2 years ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Yogeshdk kushivade
भावपुर्ण श्रद्धांजली🙏💐💐
2 years ago | [YT] | 21
View 0 replies
Yogeshdk kushivade
चिखल महोस्तव ❤️🐂🌾नांगरणी स्पर्धा २०२३ (कोकण 😍)
2 years ago | [YT] | 13
View 0 replies
Yogeshdk kushivade
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏श्री गणपतयें नम: 🙏🌺@YogeshdkKushivade
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Load more