श्री स्वामी समर्थ 🚩🚩
माझे नाव राधिका तानाजी पोचपुरे आहे.
मी निलंगा येथे राहते,आणि मी माझ्या चैनल वर “श्री स्वामी समर्थ “सेवा आणि सन कसे साजरे केले जातात त्याचे महत्व काय आणि त्यांच्या मागचे रहस्य काय हे पण सांगितले जाईल.
डेली vlog आणि mini vlog लाइफस्टाइल,Recipes आणि बराच काही मिळेल.
Radhika Pochapure
🙏 ॐ नमः शिवाय 🙏
https://youtu.be/gEz2hpF_yXs
आज पशुपती नाथ व्रत 🙏
महादेवाच्या चरणी निष्ठा, श्रद्धा आणि विश्वास अर्पण करण्याचा पवित्र दिवस 🔱
या व्रतामुळे मनःशांती, आरोग्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते ✨
आपण सर्व शिवभक्तांनी आज
🕯️ दीप प्रज्वलित करा
🌸 बेलपत्र अर्पण करा
🕉️ “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप करा
🔱 हर हर महादेव 🔱
पशुपती नाथ सर्वांवर कृपा करो 🙏
⸻
#PashupatinathVrat
#HarHarMahadev
#ShivBhakti
#ShivVrat
#OmNamahShivaya
#DevotionalPost
#ShivKrupa
10 hours ago | [YT] | 8
View 0 replies
Radhika Pochapure
🙏 आज रथसप्तमी विशेष |
https://youtu.be/WOpeOJPL8xo
रविवार विशेष 🔴LIVE आरती आज संध्याकाळी 6:30 वाजता
☀️ सूर्यनारायण पूजेचा पवित्र दिवस
✨ श्री स्वामी समर्थ महाराज यांची
👉 LIVE ला नक्की सहभागी व्हा
👉 Comment मध्ये “श्री स्वामी समर्थ” लिहा
👉 भक्तांना Share करा 🔔
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
2 days ago (edited) | [YT] | 178
View 6 replies
Radhika Pochapure
🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏संध्याकाळी ६:३० वाजता लाईव्ह आरती
youtube.com/live/aeSrue8tT1E?feature=share
🔔 आज शनिवार विशेष
🕉️ श्री स्वामी समर्थ महाराजांची
➡️ सर्व स्वामी भक्तांनी लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा
➡️ लाईव्हमध्ये “श्री स्वामी समर्थ” लिहा
➡️ पोस्ट Share करा 🙏
✨ स्वामी कृपा आपल्या सर्वांवर राहो ✨
3 days ago (edited) | [YT] | 287
View 10 replies
Radhika Pochapure
🙏 आज शुक्रवार विशेष 🙏🔴 आज संध्याकाळी 6:30 वाजता
23 जानेवारी 2026
श्री स्वामी समर्थ महाराजांची LIVE आरती 🙌
✨ स्वामी दर्शन
✨ भक्तीमय आरती
✨ कृपावर्षाव
👉 वेळेवर LIVE ला या
👍 Like | 📲 Share | 🔔 Subscribe
🚩 जय जय स्वामी समर्थ 🚩
4 days ago | [YT] | 99
View 3 replies
Radhika Pochapure
🙏 उद्या गुरुवार विशेष भक्तीमय सकाळ 🙏
youtube.com/live/8irucp8lMCc?feature=share
🔴 सकाळी ८ वाजता Live
श्री स्वामी समर्थ महाराजांची
✨ भुपाळी Live आरती ✨
🐘 गणेश जयंती निमित्त दिव्य गणेश याग 🐘
स्वामी भक्तांनी लाईव्हमध्ये नक्की सहभागी व्हा 🙌
कमेंटमध्ये “जय स्वामी समर्थ” लिहा 💛
🔔 Reminder On करा | 🔁 भक्तांपर्यंत शेअर करा
6 days ago (edited) | [YT] | 233
View 8 replies
Radhika Pochapure
🌼🌸 हळदी-कुंकू विशेष 🌸🌼
https://youtu.be/gUTeXeKycIY
सर्व सुवासिनींना हळदी-कुंकूच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
आई लक्ष्मीची कृपा, सौख्य-समृद्धी आणि आनंद तुमच्या जीवनात सदैव नांदो ✨
💛 हळद – आरोग्याचं प्रतीक
🔴 कुंकू – सौभाग्याचं चिन्ह
आजच्या या शुभ दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर राहो 🙏✨
जय जय स्वामी समर्थ!
1 week ago (edited) | [YT] | 39
View 0 replies
Radhika Pochapure
🔴🔔 LIVE सुरू होत आहे – आजच! 🔔🔴
⏰ संध्याकाळी साडे सहा (6:30 PM)
🙏 आज गुरुवार विशेष 🙏
✨ श्री स्वामी समर्थ महाराज यांची पवित्र LIVE आरती ✨
स्वामींच्या दिव्य दर्शनाचा लाभ घ्या 🙌
👉 आत्ताच LIVE ला या
👉 Chat मध्ये “श्री स्वामी समर्थ” लिहा 🙏
👍 Like करा | 🔔 Reminder ON करा
📤 भक्तांपर्यंत Share करा
✨ स्वामी कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो ✨
1 week ago | [YT] | 81
View 3 replies
Radhika Pochapure
🔴🔔 LIVE सुरू होत आहे! 🔔🔴⏰ सकाळी 10:30 वाजता
🙏 आज गुरुवार विशेष 🙏
youtube.com/live/sHLRvEeOEpM?si=SRT_ivNTkiv-abgo
✨ श्री स्वामी समर्थ महाराज यांची पवित्र LIVE आरती ✨
स्वामींच्या दिव्य दर्शनाचा लाभ घ्या 🙌
👉 आत्ताच LIVE ला या
👉 Chat मध्ये “श्री स्वामी समर्थ” लिहा 🙏
🔔 Reminder ON करा | Like 👍 | Share करा
✨ स्वामी कृपा आपल्या सर्वांवर असो ✨
1 week ago (edited) | [YT] | 301
View 14 replies
Radhika Pochapure
🌞 मकर संक्रांती विशेष 🌾🔴 संध्याकाळी ६:३० वाजता लाईव्ह आरती आज बुधवार दिनांक (१४ जानेवारी २०२६)
🙏 श्री स्वामी समर्थ महाराजांची
तिळगुळासारखी गोडी नात्यांत राहो
आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद
आपल्या सर्वांवर सदैव नांदो ✨
🔔 Reminder ON ठेवा
🙏 Live मध्ये “श्री स्वामी समर्थ” नामस्मरण करा
1 week ago (edited) | [YT] | 146
View 3 replies
Radhika Pochapure
🌞 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾
तिळगुळासारखी गोडी नात्यांत राहो,
सूर्यासारखा तेजस्वी आनंद आयुष्यात नांदो.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो 🙏✨
2 weeks ago | [YT] | 298
View 10 replies
Load more