पद्मभूषण जैनाचार्य विजय रत्नसुंदरसूरिजी महाराज साहेब 🙏
एका अल्पवयीन मुलाला चोरीच्या गुन्ह्यात १८ व्या वेळी पकडण्यात आले. जेव्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायाधीशांनी त्याच्या वडिलांना विचारले, "एवढा लहान मुलगा चोरी करताना १८ व्या वेळी पकडला जाणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तुम्ही त्याला काही धडा शिकवत नाही का?" "हुजूर (Your Honour)! मी त्याला अनेकदा शिकवले आहे. हुशार बन! पुन्हा पुन्हा तुरुंगात जाणे चांगले नाही. पण तो अजून लहान आहे, आणि म्हणूनच त्याच्याकडून चुका होत आहेत. एकदा का तो यात तरबेज (Expert) झाला, की मग तुमची काहीच तक्रार उरणार नाही." ########
बहुतेक लोकांना पाप सोडण्याची इच्छा नसते, तर ते अशा प्रकारे करायचे असते की ते जाहीर होऊ नये!... त्यांना पापाची भीती वाटत नाही, तर समाजात होणाऱ्या बदनामीची भीती वाटते... मग अशा परिस्थितीत समाजातील पाप कमी होण्याची आशा आपण कशी काय करू शकतो?
|| श्री स्वामी समर्थ || आज दिनाक.03/08/2025 रोजी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील यज्ञ मंडपामधील दरबार मुख्य दरबारात स्थापन करण्यात आला आहे. 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shree Anagha
21 hours ago |[YT] | 0
View 0 replies
Shree Anagha
पद्मभूषण जैनाचार्य विजय रत्नसुंदरसूरिजी महाराज साहेब 🙏
एका अल्पवयीन मुलाला चोरीच्या गुन्ह्यात १८ व्या वेळी पकडण्यात आले.
जेव्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायाधीशांनी त्याच्या वडिलांना विचारले,
"एवढा लहान मुलगा चोरी करताना १८ व्या वेळी पकडला जाणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
तुम्ही त्याला काही धडा शिकवत नाही का?"
"हुजूर (Your Honour)! मी त्याला अनेकदा शिकवले आहे.
हुशार बन!
पुन्हा पुन्हा तुरुंगात जाणे चांगले नाही.
पण तो अजून लहान आहे,
आणि म्हणूनच त्याच्याकडून चुका होत आहेत.
एकदा का तो यात तरबेज (Expert) झाला,
की मग तुमची काहीच तक्रार उरणार नाही."
########
बहुतेक लोकांना पाप सोडण्याची इच्छा नसते,
तर ते अशा प्रकारे करायचे असते की ते जाहीर होऊ नये!...
त्यांना पापाची भीती वाटत नाही,
तर समाजात होणाऱ्या बदनामीची भीती वाटते...
मग अशा परिस्थितीत समाजातील पाप कमी होण्याची आशा आपण कशी काय करू शकतो?
#Aacharya Ratnasundersurishwarji Maharaj Saheb
6 months ago |[YT] | 4
View 0 replies
Shree Anagha
|| श्री स्वामी समर्थ ||
आज दिनाक.03/08/2025 रोजी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील यज्ञ मंडपामधील दरबार मुख्य दरबारात स्थापन करण्यात आला आहे.
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
1 year ago |[YT] | 4
View 0 replies
Shree Anagha
#श्री स्वामी समर्थ #स्वामी
1 year ago |[YT] | 2
View 0 replies
Shree Anagha
#श्री स्वामी समर्थ #दिगंबरा #अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त #श्री #स्वामी # समर्थ #श्रीपाद #जय गिरनारी #अलख निरंजन #शुभ रात्री
1 year ago |[YT] | 25
View 1 reply
Shree Anagha
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
1 year ago |[YT] | 28
View 1 reply
Shree Anagha
#अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त #श्री स्वामी समर्थ #जय गिरनारी
2 years ago |[YT] | 13
View 0 replies
Shree Anagha
#अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त #श्री स्वामी समर्थ
2 years ago |[YT] | 15
View 2 replies