I am मराठी Yatri, an average Indian budget traveler and food lover who wants to share the experience in all range of budgets, with you guys so you can plan accordingly without any hassle.

I am making travel series, vlogs, Food Series on how to plan it accordingly. I am an Indian ( मराठी ) vlogger and an Indian (मराठी ) ​backpacker who travels alot for food hunt and Incredible places in minimum possible funds investing in best practices.

In my videos, I advise on best use of assured public transport, smart eating and traveling practices and intelligent booking methods for travel.

For smart budget travel tips for everyone, this channel could be a great resource.

Follow me :
#Instagram - www.instagram.com/marathiyatri
#Facebook - www.facebook.com/मराठी-Yatri-100873648713436


Marathi Yatri

जीव धोक्यात घालून या ठिकाणी भेट देणे खरोखरच योग्य आहे का? आमच्या चॅनेलवरील नवीन व्हिडिओवर हे पहा खाली लिंक आहे.
https://youtu.be/dJs0hl7tXeo?si=m4DC5...

2 years ago | [YT] | 0

Marathi Yatri

बऱ्याच दिवसानंतर नवीन व्हिडिओ बनवला आहे. पाहायला विसरू नका.
youtube.com/@MarathiYatri?si=MIhaEVSrlCRSRD1m

#video #goa #arambol #beachfront #hostel

2 years ago (edited) | [YT] | 0

Marathi Yatri

Thank you Everyone for 3000 Subscriber. It means alot.

2 years ago | [YT] | 5

Marathi Yatri

पुणे ते अलिबाग फक्त 150 रुपयांमध्ये खाजगी कारने टोलसह व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/zXubpt02I7o

3 years ago | [YT] | 1

Marathi Yatri

आज आपले मराठी यात्री कुटुंब दोन हजार सबस्क्रायबर चा पल्ला पार पाडलाय मनापासून आभारी आहे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद🙏

3 years ago | [YT] | 6

Marathi Yatri

श्री क्षेत्र देवगड येथील, दत्त मंदिर चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.🙏
https://youtu.be/ZpJYl7ZRU8Q

3 years ago | [YT] | 2

Marathi Yatri

वेरूळची लेणी आणि कैलास मंदिर चा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/nV4eOJEn1Co

3 years ago | [YT] | 4

Marathi Yatri

घृष्णेश्वर मंदिर माहिती मराठीत गृष्णेश्वर मंदिर हे मराठा मंदिर स्थापत्य शैली आणि संरचनेचे एक उदाहरण आहे. लाल खडकांनी बांधलेले हे मंदिर पंचस्तरीय शिकाराने बनलेले आहे. वेरूळचे मालोजी भोसले, (शिवाजी महाराजांचे आजोबा) यांनी 16व्या शतकात आणि नंतर पुन्हा 18व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, गया येथील विष्णू मंदिर आणि सोमनाथ मंदिरातील शिव ज्योतिर्लिंग मंदिर यासारख्या काही प्रमुख हिंदू मंदिरांच्या पुनर्बांधणीचे श्रेय तिला जाते.

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/gCTW_CSxiOA

3 years ago (edited) | [YT] | 4

Marathi Yatri

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेछा 🙏🙏

3 years ago | [YT] | 1

Marathi Yatri

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर चा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/n0WsBEwadq0

3 years ago | [YT] | 0