नमस्कार मित्रांनो...
स्वागत आहे तुमचं,आपल्या "SCSUMIT" या YouTube Channel वरती.आपल्याला ह्या Channel वरती विविध शासकीय योजना, स्कॉलरशिप विषयी माहिती, शैक्षणिक माहिती (News), नोकरी विषयक जाहिराती, Entrance Exam Updates, ऐतिहासिक स्थळे व त्यांची माहिती...
या चैनल वरती तुम्हाला मिळेल.
अशाच सर्व अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका...🙏
@scsumit
For Business enquiries:
sumitchandre@gmail.com
#scsumit
SC sumit
महा: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरापर्यंत विस्तारण्याचे मंत्र्यांचे आश्वासन...
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वाधार योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
मंत्रालयात विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठकीत बोलताना ते म्हणाले की, या संदर्भातील निर्णय शासनाने जारी केला आहे.
"या योजनेची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन केली जात आहे. आम्ही अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे सुव्यवस्थित करत आहोत. ५० टक्क्यांवरील पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लाभ दिला जाईल... #scsumit @SCsumit
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
SC sumit
IRCTC च्या वेबसाइटवरून तात्काळ तिकिट बुक करण्याची सोपी प्रोसेस
यूजर नाव आणि पासवर्ड सोबत IRCTC ची वेबसाइट लॉगइन करा.
यानंतर फ्रॉम - टू स्टेशनची माहिती भरा. प्रवास करण्याची तारीख आणि Class of travel (स्लीपर, एसी आदी) माहिती भरा.
ड्रॉपडाउन मेन्यू वरून कोटा मध्ये जावून तात्काळ ऑप्शनला सिलेक्ट करा.
तात्काळ सिमचे अडवॉन्स्ड रिझर्वेशन पीरियड आता दोनने कमी करून १ केले आहे. पुढील पेजवर तुम्हाला सिलेक्ट करण्यात आलेल्या रूटसाठी ट्रेनची लिस्ट तुम्हाला दिसेल.
जर तुम्हाला ट्रेनचा रूट आणि टायमिंग पाहायची असेल तर Train Schedule (ट्रेन शेड्यूल) लिंकवर क्लिक करू शकता.
ट्रेन लिस्टमध्ये ट्रेन सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये Type of Class वर क्लिक करा. ट्रेन लिस्टमध्ये Quota ऑप्शन उपलब्ध आहे.
यानंतर सिंगल अडल्ट प्रवाशाच्या तिकिटाचे भाडे दिसेल.
जर तुम्ही दुसरी ट्रेन सिलेक्ट करीत असाल तर त्यावर ट्रेनचे नाव लिहून त्यावर क्लिक करा.
सिलेक्ट करण्यात आलेल्या तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी ‘Book Now’ बटन वर क्लिक करा.
तात्काळ ई-तिकिट दरम्यान PNR वर जास्तीत जास्त ४ प्रवाशांचे तिकिट बुक करता येवू शकते.
यानंतर प्रवासी रिझर्वेशन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी ट्रेनचे नाव, स्टेशन, क्लास आणि प्रवास करण्याची तारीख तपासू शकता.
तात्काळ कोट्यात सीनिअर सिटिजनला सूट मिळत नाही.
जर चार्ट बनल्यानंतर ऑटोमॅटिक क्लास अपग्रेड हवा असेल तर Consider for Auto Upgradation या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर व्हेरिफिकेशन कोड एन्टर करा.
बुकिंग आणि कँसिलेशन संबंधी फ्री एसएमएस मिळवण्यासाठी प्रवासी मोबाइल नंबर एन्टर करू शकता.
आता Continue बटनवर क्लिक करा.
ट्रेनचा क्लास, कोटा संबंधी माहितीत बदल करायचा असेल तर Back बटन प्रेस करू शकता.
यानंतर तिकिटाची माहिती, एकूण भाडे, व सिटची उपलब्धता संबंधीची सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
प्रवाशांची कोणतीही माहिती बदलण्यासाठी बॅक बटनचा वापर करू शकता.
सर्व डिटेल्स चेक केल्यानंतर पेमेंटसाठी Continue बटन वर क्लिक कार.
पेमेंट गेटवे मेन्यू मध्ये आपल्या सुविधेनुसार, पेमेंट ऑप्शनची निवड करा.
निवडलेल्या बँकेच्या वेबसाइटवर रीडायरेक्ट करण्यासाठी Pay & Book बटनवर क्लिक करा.
यानंतर रिझर्वेशनसाठी देण्यात आलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवला जाईल.
बुकिंग कन्फर्मेशन मेल तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीयवर येईल.
Video link 🔗 https://youtu.be/U1JHrFJgqzg?feature=...
1 year ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
SC sumit
🌳🌳🌴🌴🌱🌱
हा फोटो आहे एका टोमॅटो च्या झाडाचा, कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रे करूंने टोमॅटोचे बी (बिज) धावत्या रेल्वेतून फेकले असेल हे झाड माती सारुन नाहीतर काळे पाषाण दगड भेदून बाहेर आले आहे, जेंव्हा हे झाड लहान होते. तेंव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश्श आवाज होत असेल. अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल परंतु संघर्ष करीत करीत शेवटी त्याने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच. या झाडाला ना कोणी पाणी दिलं ना माती दिली, ना खत दिलं ना कुणी संगोपन केले, कुठल्याही आधाराशिवाय याने स्वतःला मोठे केले व फुलफळा पर्यंत आणले याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे ते उद्दिष्ट याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले.
समाजात काही लोकांना असे वाटते कि आम्ही अपयशी, कुचकामी ठरलो. आम्ही आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो बरबाद झालो. त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध, शिकवण, प्रेरणा घेतली पाहिजे...
परिस्थिती कशीही येवो जीवनात हताश, निराश न होता संघर्ष केला पाहिजे...
#scsumit @SCsumit
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
SC sumit
Swadhar Scholarship 2022-23 Documents List @SCsumit
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
SC sumit
ITI Admission Process 2022...
📍https://youtu.be/Dc6uoaiOxbc
@SCsumit
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
SC sumit
महाराष्ट्र स्वाधार योजना 2022-23...
🔴 https://youtu.be/mE5Xtt6QzTM
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
SC sumit
12th Results....
🔴 Check Results Link 👉 mahresult.nic.in/
@SC sumit
3 years ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
SC sumit
सर्व पात्र विद्यार्थी यांची स्वाधार जमा होत आहे अपात्र विद्यार्थी यादी दि-10/06/2022 पर्यंत आपल्या आपल्या समाज कल्याण विभाग मद्ये लागू शकते. त्रुटी लिस्ट मधील त्रुटी पूर्ण करून सर्व प्रक्रिया पूर्ण करावी..
youtube.com/playlist?list=PLU...
3 years ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
SC sumit
स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांनच्या आधार लिंक बँक मद्ये पाठविण्यास सुरुवात झाली आहे.तरी यामद्ये पात्र आणि अपात्र यादी लागणे अजून बाकी असून पुढच्या महिन्यात पात्र आणि अपात्र यादी लागेल.
सर्व विभागातील विद्यार्थ्यांनची स्वाधार जमा होत आहे.ज्यांची आलेली नाही... येणाऱ्या 15 ते 20 दिवसात सर्व मुलांची स्वाधार जमा होण्याची शक्यता आहे...
👇
youtube.com/playlist?list=PLU...
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
SC sumit
बारिश की बूँदें भले ही छोटी हों.. लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का बहाव बन जाता है… वैसे ही हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बड़ा परिवर्तन ला सकते हैं...@SCsumit
3 years ago | [YT] | 9
View 0 replies
Load more