महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व सरकारी नोकरी भरती संदर्भात अपडेट तसेच भारतातील सरकारी नोकरी भरती अपडेट मिळवण्यासाठी तसेच चालु घडामोडी आणि स्पर्धा परिक्षा माहितीसाठी आपल्या You tube channel subscribe करा Like share comment करा bail icon वर click करा धन्यवाद #Gov Job #Gov Naukari
Balaji K talks
12) ICC चा क्रिकेटर ऑफ द इयर 2024 चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Balaji K talks
11) केंद्रीय अर्थसंकल्प 2024 - 25 नुसार नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉरिडोर डेव्हलपमेंट प्रोग्राम नुसार किती औद्योगिक पार्क मंजूर दिली आहे ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Balaji K talks
10) 2028 च्या ओलंपिक मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती नवीन खेळाचा समावेश करण्यात मंजूर दिली आहे ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Balaji K talks
9) इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Balaji K talks
8) संतोष ट्रॉफी 2024 कोणत्या संघाने जिंकली आहे ?
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Balaji K talks
7) राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Balaji K talks
6) महाराष्ट्र सरकारने कोणाच्या नावाने महिला स्टार्ट योजना सुरू केली आहे ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Balaji K talks
5) आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 कोणत्या देशात पार पडली ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Balaji K talks
4) महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 नुसार महसुली उत्पन्न किती कोटीपर्यंत अपेक्षित आहे ?
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Balaji K talks
3) डिसेंबर 2024 मध्ये बीएसएफ (BSF) ने आपल्या स्थापनेचा कोणता उत्सव साजरा केला ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more