माय मराठी

नमस्कार मित्रांनो,💐💐
माय मराठी या चॅनेल वर आपले स्वागत आहे. या चॅनेल वर तुम्हाला शासकीय योजना, पात्रता, कागदपत्रे, नमूना अर्ज, अनुदान, ऑनलाईन फॉर्म या
बाबत येणाऱ्या येणाऱ्या सर्व समस्यांची
माहिती ही आपल्या माय मराठी भाषेतून मिळणारं आहे . तसेच आर्थिक साक्षर मराठी माणूस यासाठी
महिती सोप्या भाषेत मिळणारं आहे.
अतिशय महत्वाच्या व ताज्या घडामोडी साठी आपल्या या मराठमोळ्या चॅनेल ला अवश्य सपोर्ट करा.🏆🏆
त्यामुळे दररोजचे नवनवीन व्हिडिओ 🎥बघण्यासाठी चॅनेल ला लाईक👍 व सबस्क्राईब अवश्य करा.
💐 जय महाराष्ट्र 💐


माय मराठी

मुख्यमंत्री योजना दूत वेबसाईट पुन्हा सुरू 30 सप्टेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकतात.

1 year ago | [YT] | 38

माय मराठी

BMC मुंबई निरीक्षक 178 पदे जाहिरात.

1 year ago | [YT] | 13

माय मराठी

*पोस्ट ऑफिस भरती 2024 ची 2nd लिस्ट लागली आहे खाली लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा*
👇👇👇👇
indiapostgdsonline.cept.gov.in/DocVerList_2_JULY20…

1 year ago | [YT] | 4

माय मराठी

योजनदुत अर्ज करायला मुदत वाढ

1 year ago | [YT] | 39

माय मराठी

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द

सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील

विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय

1 year ago | [YT] | 12

माय मराठी

लाडकी बहिण योजनेचे चटके इतर विभागांना बसायला सुरू झाले आहेत.
लाडकी बहिण योजनेसाठी दर वर्षी ४६ हजार कोटीची तरतूद करावी लागणार आहे.

हे पैसे साहजिक आहे की बाकीच्या योजना थांबवून इकडे वळवले जाणार आहेत.

सुरुवात झाली ती होमगार्ड भत्ता हा वाढवला जाणार नाहीये.

1 year ago | [YT] | 7

माय मराठी

न्यू लूक.... आपल्या नव्या लालपरीचा 🚒🚒😍😍

1 year ago | [YT] | 13

माय मराठी

अन्नपूर्णा योजना संपूर्ण माहिती.

1 year ago | [YT] | 19

माय मराठी

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेअंतर्गत केवळ #अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे

1 year ago | [YT] | 9

माय मराठी

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेअंतर्गत केवळ #अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे

1 year ago | [YT] | 2