कथा_विष्कार हा एक storytelling space आहे —

“इथे प्रवास, आठवणी आणि नात्यांमधल्या गोष्टी सांगितल्या जातात.”

जिथे गोष्टी fictional असतील, कधी अगदी खर्‍या… पण भावना नेहमी खरी असतील.
इथे मी camera समोर बसून माझ्या आयुष्यातले अनुभव, मनात दडलेल्या भावना, नात्यांमधले न सांगितलेले क्षण आणि अशा कथा सांगतो ज्या कदाचित तुमच्याही आयुष्याशी जुळतील.
कधी बाबा-मुलाचं नातं,
कधी न बोललेली वेदना,
कधी साध्या क्षणामागची खोल गोष्ट…
कथा_विष्कार म्हणजे — Stories that feel personal.
जर तुम्हाला शांतपणे ऐकायला, विचार करायला आणि connect व्हायला आवडत असेल,
तर हा channel तुमचाच आहे.
🎥 New stories every week
❤️ Real emotions | Relatable stories | Honest storytelling


katha_vishkar

आज पासुन आपण एक नविन mini सीरीज सुरू करत आहोत…“Durava” ही series फक्त कथा नाही…
ती त्या सगळ्यांसाठी आहे
जे एकमेकांच्या जवळ असूनही
कधीतरी दूर गेलेत.

बघायला विसरु नका..१ एपिसोड आज संध्याकाळी ६ वाजता

Subscribe for more such content

2 weeks ago | [YT] | 17