भावांनो ह्यो 'मराठी झलक' युट्युब चायनल कॉमेडी चायनल हाय... यात मी म्हणजे 'नाना', होय सगळे मला नानाच म्हन्तेत. तसे माझे नाव श्रीमंत चोभे आहे आणि ह्या चायनलवर मी माझे तयार केलेली कॉमेडी वेब सिरीज, शॉर्ट्स, शॉर्ट फिल्म आणि असेच मजेदार व्हिडिओ टाकित असतोय. तव्हा आत्ताच सभासद व्हा, घंटी दाबून ठेवाच... आणि आपल्या मित्र परिवाराला पण सांगा. काय हाय ना अश्या गोष्टी नशिबानंच भेटत्यात तेव्हा तुम्ही नशीबवानच म्हणावं लागलं. आपल्या झलक मराठी परिवारात तुमचे सगळ्यांचे स्वागत. व्हिडीओ मध्ये आपण भेटतच राहू, तेव्हडं कॉमेंट करून मला सांगत जावा, काय... मग
झलक मराठी
🎬 🔥 नवोदित कलाकारांसाठी सुवर्णसंधी 🔥
🎭 "झलक मराठी" वेब सिरीज व वेब फिल्मसाठी कास्टिंग कॉल सुरू आहे!
तुमचं स्वप्न आहे अभिनयाचं? मग हीच संधी आहे चमकण्यासाठी!
झलक मराठी फिल्म प्रोडक्शन घेऊन आलं आहे नवनवीन प्रोजेक्टसाठी नवोदित कलाकारांसाठी खास संधी!
🔹 वयोगट:
👧 मुली: १८ ते २५
👦 मुले: २० ते ३०
👩 महिला: २५ ते ३५
👦👧 लहान मुले-मुली: १० ते १५
🎥 आगामी वेब सिरीज व वेब फिल्मसाठी निवड सुरू आहे!
👉 इच्छुक कलाकारांनी ३ फोटो व वैयक्तिक माहिती खाली दिलेल्या इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवर पाठवा.
📱 WhatsApp No – 94 22 07 03 24
📸 Instagram ID – Shrimant Chobhe
📘 Facebook ID – Shrimant Chobhe
🎬 अभिनयात करिअर घडवायचंय? तर ही संधी सोडू नका! आजच संपर्क करा!
#झलकमराठी #ActingOpportunity #CastingCall #WebSeries #WebFilm #MarathiActors #ShrimantChobhe #ActingCareer #MarathiWebSeries
5 months ago | [YT] | 64
View 0 replies
झलक मराठी
मित्रांनो हा आपला नवीन चैनल आहे या पोस्ट वरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा
https://youtu.be/MYh9JiIS118?si=zxXNZ...
7 months ago | [YT] | 5
View 1 reply
झलक मराठी
एक से भले दो...
तुमच्या मनोरंजना साठी आम्ही घेऊन आलोय नवीन चॅनल गावातला धुमाकूळ जसं या चॅनल वरती तुम्ही प्रेम केलं तसंच या आमच्या नवीन चैनल वरती तुमचं प्रेम राहू द्या तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू.
खालील पोस्ट वरती क्लिक करून आपल्या सर्वांच्या नवीन चैनल ला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
https://youtu.be/MYh9JiIS118?si=zxXNZ...
7 months ago | [YT] | 20
View 0 replies
झलक मराठी
https://youtu.be/-pZHRdpFsLg?si=ghMlX...
11 months ago | [YT] | 7
View 1 reply
झलक मराठी
https://youtu.be/NrBwrSwgi_8?si=a3RJU...
Official Video ||डाव अर्ध्यावरती सोडून का गेली||Daav ardhyavarti sodun ka geli||New Marathi Song|| 💔💔❤️🩹
सहज, सुंदर, सरल शब्द,नक्कीच घेतील तुमच्या हृदयाचा ठाव. वाऱ्याच्या लहरीवर स्वार झालेलं संगीत, घेऊन जाईल तुम्हाला एका वेगळ्याच अनामिक दुनियेत.भूतकाळात हरवलेल्या पाऊलवाटा पुन्हा येतील नव्याने भेटीला. शब्दांना घ्या ओंजळीत भरून आणि चालू लागा पुन्हा एकदा नव्या वाटेवर. कारण प्रत्येकाच्या हृदयात असतो एक पहिल्या प्रेमाचा हळवा बंद कोपरा, कधीही विसरता न येणारा.........
नमस्कार मित्रांनो, भन्नाट म्युझिक तुमच्या साठी घेवुन आलं आहे एक नवकोरं गाण. "डाव अर्ध्यावरती सोडून का गेली"आशा करतो कि हे गाण तुम्हला नक्कीच आवडेल. गणं आवडल्यास Like करा शेअर करा आणी चाईनलला Subscribe करायला विसरू नका.आशा करतो की जास्तीत जास्त Share करून आमचं प्रोत्साहन वाढवाल. आणि हो गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
भन्नाट म्युझिक
अंबादास भापकर
1 year ago | [YT] | 38
View 0 replies
झलक मराठी
https://youtu.be/-s2ChacAPlI?si=PkGyj...
https://youtu.be/-s2ChacAPlI?si=PkGyj...
नमस्कार मित्रांनो, भन्नाट म्युझिक तुमच्या साठी घेवुन आल आहे एक नवकोरं गाण. " मामा तुमच्या पोरी साठी चालोय झुरून" आशा करतो कि हे गाण तुम्हला नक्कीच आवडेल. गणं आवडल्यास Like करा व चाईनलला Subscribe करा आणि शेअर करायला विसरू नका.आशा करतो की जास्तीत जास्त Share करून आमच प्रोत्साहन वाढवाल.
धन्यवाद 🙏
भन्नाट म्युझिक
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
झलक मराठी
https://youtu.be/CfvfNW6-a2w?si=28aP1...
नक्की पहा आणि कॉमेंट करा
2 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
झलक मराठी
youtube.com/@user-ir9ij2fp1s?si=Arc3Q4EQyxlORD63
जगावेगळे काहीतरी
काहीतरी नवीन घेऊन येत आहोत तुमच्या साठी
नक्की सबस्क्राईब करून ठेवा व नवीन उपडेट पाहायला विसरू नका आपलाच श्रीमंत चोभे (नाना)
2 years ago (edited) | [YT] | 13
View 1 reply
झलक मराठी
https://youtu.be/HRu3vXqF_08?si=1eUka...
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
झलक मराठी
https://youtu.be/YobGlX2EV1Y?si=oJDFA...
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Load more