राम कृष्ण हरी मित्रांनो 🙏 आपलं स्वागत आहे नितीन महाराज चैनल मध्ये. मी नितीन आपल्याला दररोज अध्यात्मिक , सामाजिक , राजकीय , इतिहास , पर्यटन , धर्म , संत साहित्य व सामान्य-ज्ञान या सर्व विषयांवर मार्गदर्शन करत असतो जर मित्रांनो तुम्हाला माझं हे कार्य आवडत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व काही सूचना असतील तर त्यासुद्धा नक्की कळवा 🙏.
( राम कृष्ण हरी जय जगद्गुरु 🚩).
📩 For paid sponsorship :- udayexpress831@gmail.com
Nitin Maharaj
तुमचं मत कोणाला ?
1 month ago | [YT] | 934
View 1,000 replies
Nitin Maharaj
आज तुकाराम महाराज असते तर नथुरामी संग्राम भंडारेनी त्यांच्यावरही हमला केला असता ! एवढे हे मंबाजीचे गुलाम झाले आहेत..
2 months ago | [YT] | 107
View 12 replies
Nitin Maharaj
#आमच्या वारकरी संप्रदयातही या पाखंडी धिरेंद्रचे समर्थक आहेत ! आता ते कोणिही समोर येणार नाहीत !! वारंवार शिवरायांचा अपमान केला जात आहे आणि हे ठरवून सुरु आहे !!! गोवींदगीरी उर्फ किशोर व्याससारखे त्याचे स्टार प्रचारक आहेत आणि फडणवीसांसारखे सरदार आहेत !!! तुम्ही बसा गप्प शेपूट झालून षंढासारखे ! साधा निषेध करण्याचीही अनेकांची हिंम्मत नाही
#dhirendrakrishnashastri #govindgiri #DevendraFadnavis #police #CM #varkari #kirtan
3 months ago | [YT] | 95
View 63 replies
Nitin Maharaj
धिरेंद्र पाखंडीने शिवरायांचा प्रचंड मोठा अपमान केला आहे ! हे ठरवून सुरु आहे ! आदिलशहाच्या हेराचे भक्त फार माज ले आहेत
3 months ago | [YT] | 40
View 17 replies
Nitin Maharaj
वारकरी संप्रदयाला हे मान्य आहे का ?
3 months ago | [YT] | 45
View 9 replies
Nitin Maharaj
लाखो आसाराम बापू तयार होतील आणि तुमच्या माघे लागतील ! असं म्हणनारा वारकरी असू शकतो का ?
3 months ago | [YT] | 20
View 6 replies
Nitin Maharaj
एक व्हिडिओ क्लिप सापडली आहे ! कुठे नेऊन ठेवलाय संप्रदाय माझा पहा उद्या सकाळी
3 months ago | [YT] | 20
View 0 replies
Nitin Maharaj
वैदिक धर्माने चोखोबारायांना कोणता अधिकार दिला होता ? योग्य उत्तर अपेक्षित
3 months ago | [YT] | 13
View 2 replies
Nitin Maharaj
मित्रांनो आजच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय फक्त तुकाराम महाराज आहेत ! आपण गाथेवर 100 एपिसोड बनवत आहोत ! आवर्जून पहा
3 months ago | [YT] | 53
View 4 replies
Nitin Maharaj
#खरात प्रकरणामूळे #शिक्षित पांढरपेशी वर्गामध्ये 0.1% ही बदल झालेला नाही | आजही त्यांचा बुवाबाजी चमत्कार अंधश्रध्दा पाखांड कर्मकांड राशीभविष्य यावरील विश्वास यत्किंचितही ढळला नाही ! एवढंच नाहीतर...#जर सरकार व मीडीयाने ठरवून खरात बाबा नव्याने लाँच केला तर हे सगळे सर्वात पुढे लोटांगण घेताना दिसतील |
#गुलामगिरी महात्मा फूले
3 months ago | [YT] | 360
View 20 replies
Load more