Rashtramudra - News & Media

This is the official channel of rashtramudra.com. Here you can watch Marathi digital content, news & interviews related Entertainment, Social, Business, Sports etc. Subscribe us for the latest updates news, interviews and many more.

” राष्ट्रमुद्रा ” हे बातम्या आणि मुलाखती यांचे व्यासपीठ आहे. दैनंदिन आयुष्याशी संबंधित मनोरंजन, सामाजिक, उद्योगसमूह, क्रीडा यासोबतच आरोग्य, शिक्षण, शेती, स्वयंसेवी संस्था यासंबंधित बातम्या आणि मुलाखती येथे मराठीत पाहायला मिळतील. आपण स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या अद्ययावत घडामोडीही येथे पाहाल.




Rashtramudra - News & Media

मला श्रेयस तळपदे सरांसोबत "ऐरणीच्या देवा तुला..." गाण्यावर परफॉर्म करायला मिळालं-शरयू सोनावणे

बघायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५' शनिवार ८ मार्च संध्याकाळी ७:००वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

rashtramudra.com/i-got-the-opportunity-to-perform-…

9 months ago | [YT] | 19

Rashtramudra - News & Media

जवळपास १३ – १४ फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवून…- महिमा म्हात्रे

मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट! ‘तुला जपणार आहे’ १७ फेब्रुवारीपासून दररोज रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

rashtramudra.com/jumping-into-approximately-13-14-…

10 months ago | [YT] | 14

Rashtramudra - News & Media

‘लक्ष्मी निवास’… भव्य मंगलकार्याची तयारी सुरु !

जान्हवी आणि जयंतच्या भव्य मंगलकार्यासाठी तुम्ही सगळे ही तयार व्हा, कारण या महामालिकेत आता खूप काही घडणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ दररोज रात्री ८:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

rashtramudra.com/lakshmi-niwas-preparations-for-th…

10 months ago | [YT] | 17

Rashtramudra - News & Media

अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का ?

अप्पीचा शोध घेण्यात अर्जुन होईल का यशस्वी ?


अर्जुन आपलं वचन पूर्ण करू शकेल? अमोल, अप्पूमाच्या आठवणीत खचून जाईल ? बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर सोम- शनी संध्या ६:३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

rashtramudra.com/will-arjun-succeed-in-finding-app…

10 months ago | [YT] | 13

Rashtramudra - News & Media

अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री अधिपतीच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार ?

कोण आहे हा अक्षराचा नवीन मित्र? अधिपतीला कळेल का की तो बाबा बनणार आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी बघायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' रोज रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
rashtramudra.com/what-storm-will-the-entry-of-aksh…

10 months ago | [YT] | 10

Rashtramudra - News & Media

सीआयडीमध्ये (CID) दयाचा आदिवासी अवतार आकर्षणाचे केंद्र...
#sonyentertaimenttelevision  ‪@rashtramudra‬ ​

सीनियर इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणारा अभिनेता दयानंद शेट्टी आपल्या नवीन अवताराबद्दल म्हणाला, “अज्ञात प्रांतात घुसण्यासाठी दया एका आदिवाशाचे रूप धारण करणार आहे. आणि गुप्तपणे या केसचा छडा लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आता खोलात शिरण्याची वेळ झाली आहे, त्यांच्यात मिसळून त्यांच्यात बेमालूम लपलेले गुपित शोधून काढण्याची ही वेळ आहे. माझ्या रुपातला हा बदल आमच्या शोधातील एक महत्त्वाचा क्षण आहे, त्यामुळे हा बदल केवळ प्रसाधने वापरुन केलेला वरवरचा बदल नाही. सत्याच्या जवळ जाण्यासाठी उचललेले ते पाऊल आहे. हे रूपांतर केल्यामुळे काही सुगावा लागेल का? की उलट गूढ आणखी गडद होईल? जाणून घेण्यासाठी ट्विस्ट्स आणि जबरदस्त अॅक्शनने भरलेला हा एपिसोड अवश्य बघा.”

बघत रहा, सीआयडीमध्ये (CID) दर शनिवारी आणि रविवारी रात्री १०:oo वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

rashtramudra.com/dayas-tribal-avatar-in-cid/

11 months ago | [YT] | 3

Rashtramudra - News & Media

'लाखात एक आमचा दादा' #zeemarathi

आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार ?

वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाच नातं कोणतं नवीन वळण घेणार? यासाठी बघायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

rashtramudra.com/lakhat-ek-aamcha-dada-tulja-jalan…

11 months ago | [YT] | 12

Rashtramudra - News & Media

'लक्ष्मी निवास' मालिका #zeemarathi

"मला अभिमान आहे 'लक्ष्मी निवास' महामालिकेमुळे आपण मराठी टेलिव्हिजनवर..." - मेघन जाधव

जयंतने सांगितला जान्हवीच्या बर्थडे सीनचा मजेशीर किस्सा...


बघायला विसरू नका महामालिका "लक्ष्मी निवास" दररोज रात्री ८:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

rashtramudra.com/i-am-proud-that-we-are-on-marathi…

11 months ago | [YT] | 37

Rashtramudra - News & Media

मकरसंक्रांती निमित्ताने ‘फसक्लास दाभाडे’ कुटुंबाने पतंग उडवत सणाचा आनंद लुटला. यावेळी दाभाडे कुटुंबाने सर्व प्रेक्षकांना मकरसंक्रांतीच्या फर्स्टक्लास शुभेच्छाही दिल्या. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

11 months ago | [YT] | 6

Rashtramudra - News & Media

मकरसंक्रांत विशेष... #starpravah
मकरसंक्रांत स्टार प्रवाह वाहिनीच्या कलाकारांशी साजरी केली. जुई गडकरी, अमित भानुशाली, यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, समीर परांजपे, मानसी कुलकर्णी, आकाश नलावडे, शिवानी बावकर, राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे, प्रतिक्षा मुणगेकर, आशुतोष गोखले, शर्वरी जोग यांनी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
#राष्ट्रमुद्रा

#starpravah

11 months ago (edited) | [YT] | 66