ऐतिहासिक वारसा, ऐतिहासिक ठेवा जतन करणे राजकीय सामाजिक नैसर्गिक वातावरणाशी जवळीक असणारे सर्व व्हिडिओ तसेच जिंतीकर राजेभोसले परिवाराचे असलेले जवळचे नाते यातून जिव्हाळा प्रेम आपलेपणाची भावना यामुळे आपला माणूस पुढे गेला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून हा यूट्यूब चैनल तयार केलेला आहे या यूट्यूब च्या माध्यमातून माझ्या गावाचा माझ्या गावाचा ऐतिहासिक वारसा व मी अनेक धार्मिक स्थळ, किल्ले यांचे अनेक व्हिडिओ नक्कीच कायम जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांची साथ आहेच!