wagade_gavacho_adish29

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🙏🚩❤️
ही गुढी तुम्हा सर्वाच्या जीवनात आनंद घेवून येवून दे.🙏🙏❤️❤️
#gudipadwa #post #marathi #कोकण #explore #explorepage #konkan 

9 months ago (edited) | [YT] | 7

wagade_gavacho_adish29

14 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यातील सर्व शहिदांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

11 months ago | [YT] | 3

wagade_gavacho_adish29

आमच्याकडे आज म्हणजे कंक्रातीक सुगाड पुजला जाता,त्या निमित्तान आईचे आणि आईची मैत्रिणी चे फोटो काढलंय कशे वाटले ते नक्की सांगा #कोकण#परंपरा#वागदे#कणकवली

11 months ago | [YT] | 14