Swadhyay e Learning

Swadhyay e-Learning, channel with a difference, is a platform where you can get stuff to boost your preparation for the UPSC Civil service exam, MPSC Civil service exam and other competitive examinations.
There is a flood of content on youtube and the internet. But this channel aims to provide quality content in a very easy to understand language. Self Describing is always easy & one-sided. You can check videos and decide on your own.
Admin of this channel has appeared UPSC and MPSC mains examination two times.
Telegram channel link - t.me/eSwadhyay


Swadhyay e Learning

इंग्रजी नूतन वर्षाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्षे आपणास सुखाची, आनंदाची, समृद्धीची आणि निरोगी आयुष्याची जावोत हीच सदिच्छा!🙏🙏🙏

1 month ago | [YT] | 2

Swadhyay e Learning

शेवटचे फक्त 24 तासांसाठी...

3 months ago | [YT] | 4

Swadhyay e Learning

फीसवर 50% ऑफ..
फक्त गणपती विसर्जनपर्यंत..

4 months ago | [YT] | 5

Swadhyay e Learning

महामानव, बोधिसत्व, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#BabasahebAmbedkar
# डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

9 months ago | [YT] | 11

Swadhyay e Learning

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#महात्मा_जोतिबा_फुले
#MahatmaPhule

9 months ago | [YT] | 27

Swadhyay e Learning

टाळी वाजवावी गुढी उभारावी |
वाट हे चालावी पंढरीची ||

🚩🚩 सर्वांना गुढी पाडव्याच्या
तसेच हिंदू नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

10 months ago | [YT] | 7

Swadhyay e Learning

शिवजयंती निमित्त सर्व बॅचेस वर भरघोस ऑफर

11 months ago | [YT] | 7

Swadhyay e Learning

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, रयतेचे लोककल्याणकारी राजे
लोकांच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा हुंकार जागृत करणारे रयतेचे राजे,
कुशल प्रशासक व आदर्श राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!!

#shivjayanti #shivjayanti2025
#chhatrapatishivajimaharaj

11 months ago | [YT] | 12

Swadhyay e Learning

आमच्याशी जोडलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही जो आतापर्यंत अभ्यास केलेला आहे.. त्याच्यावर विश्वास ठेवा.. अजिबात घाबरून जाऊ नका.. विजय आपलाच आहे.. स्पर्धा परीक्षा ही अभ्यासापेक्षाही टेम्परामेंटची जास्त असते.. फक्त पेपरचा 1 तास व्यवस्थित मॅनेज करायचा आहे.. संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा..
All the best..
👍👍👍

1 year ago | [YT] | 12