नमस्कार Living By Sayali मध्ये खूप खूप मनापासून स्वागत!! हे पूर्णपणे मराठी चॅनल असून यामध्ये तुम्हाला,
त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी यावर नैसर्गिक , घरगुती उपाय .
घराची नीटनेटके ठेवण्या संबंधी टिप्स, सणावारांची तयारी, डेकोरेशन्स
फॅशन संबंधी घराच्या घरी करता येतील अशा गोष्टी.
घर-कपाट नीटनेटके ठेवण्यासाठी सध्या सोप्या कल्पना पाहायला मिळतील.
विशेष सूचना-
विडिओ मध्ये दाखवण्यात येणारे उपाय प्राथमिक सल्ला आहे हे लक्षात घ्या. स्वतःच्या जबाबदारीवर याचा उपयोग करावा. गंभीर समस्या असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
Disclaimer: This video is only intended for the informational purpose.Any information associated with this video should not be considered as a substitute for prescription suggested by beauty, diet and healthcare professionals.Readers are subjected to use this information at their own risk.This channel doesn’t take any responsibility for any harm, side-effects, illness or any health or skin care problems caused due to the use of our content or anything related to this..
Living By Sayali
🚩🙏वारीः एक विलक्षण अनुभूती🙏🚩
मी वारकऱ्यांसोबत आणि aiदिंडी च्या माऊलींसोबत उन्हातान्हातून पायी पुणे ते सासवड हा वारीचा अवघड टप्पा सर करत होते तेव्हा दिवे घाट हा जणू निसर्गाने हिरवीगार शाल पांघरल्यासाखा भासत होता😇
दिवे घाटाच्या सुरुवातीला लांबून जेव्हा विठू माऊलींची हलकीशी झलक पाहायला मिळते तेव्हा असे वाटते जणू विठूराया कमरेवर हात ठेवून घाटातून येणाऱ्या आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून आहे.🙏😇
भजनात गुंग आम्ही जेव्हा विठू माऊलींच्या ओढीने दिवे घाट सर करून त्यांच्या भेटीस आलो तेव्हा मिळणारं जे समाधान आहे ते काही वेगळेच आहे!😇 कशाचीही तमा न बाळगता केवळ विठू माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेली वारकरी मंडळी खरंच कौतुक आहे त्यांचं👏👏
रविवारी पहाटे ४ ला घरातून निघालेलो आम्ही, वारकरी माऊलींसोबत भक्तिरसात न्हाऊन दिवे घाट सर🚶♀️करायला योगायोगाने बरोबर दुपारचे ४ वाजले.😇
तुळशी वृंदावन🪴, विठू माऊली डोईवर घेऊन वारी करणाऱ्या माऊली🙏👏👏
मला वीणा वाजवता येत नाही पण एकदा तरी या वाद्याला हातात घेण्याची इच्छा झाली.
🙏विठ्ठल रखुमाईच्या पितळेच्या रेखीव मूर्ती डोईवर घेऊन जे समाधान मिळालं ते शब्दात सांगता येणार नाही🙏😇
जेव्हा सासवड जवळ थांबून सर्व मंडळी ज्या पालखींची आतुरतेने वाट पाहत थांबलेली असतात त्या संत मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन जेव्हा होते तेव्हा एक तेजोमय ऊर्जा स्त्रोताची अनुभूती होते. लांबूनच पालखीचे दर्शन घेऊन मन कृतकृत्य होते🙏😇 वारी आपल्याला जीवनाचा अर्थ शिवकते.
Hat’s off to Robinhood Army team for providing selfless service to people🙏👏🙌🫡
असे सारे सुंदर अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो😇
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घ्यायला हवा!
ai दिंडी : आध्यात्मिक intelligence😇
ai दिंडीची tagline : रक्षण्या सिंदूर, ‘वार’ करी शूर 🫡
खरंच सार्थ आहे🙌
#waari #warkari #mauli #dindee #vithumauli #vitthalrakhumai #vitthal #vitthalrukmini #pandurang #gratitide #grateful #walking #happiness #contentment #experience
10 months ago | [YT] | 3
View 0 replies
Living By Sayali
“Stay Cool & Glowing This Summer with Aloe Vera Oil! | Summer Skincare Secret”
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Living By Sayali
New Shorts👉🏻 youtube.com/shorts/hqIegEp4pq...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Living By Sayali
Old saree Reuse Ideas
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
Living By Sayali
youtube.com/shorts/10EPsIk5NsU?feature=share
3 years ago | [YT] | 7
View 0 replies
Living By Sayali
Homemade Oil
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
Living By Sayali
New Video 🔔No chemicals 100% Natural Shampoo
Video https://youtu.be/R5EVoKuwdd0
5 years ago (edited) | [YT] | 29
View 1 reply