RJ Sahyadricha

वर्धनगड 🏰🚩

ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज तब्बल एक महिना वास्तव्यास होते, त्या वर्धनगडाची मातीच काही और आहे! 🚩

काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी बदलल्या…
पण या गडाच्या तटबंदीला आजही जाणवतो तो स्वराज्याचा इतिहास आणि महाराजांच्या वास्तव्याचा अभिमान! 🔥

वर्धनगड — फक्त किल्ला नाही,
तर महाराजांच्या आठवणी जपणारा स्वराज्याचा साक्षीदार! 🚩

#वर्धनगड #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वराज्य #गडकिल्ले

1 day ago | [YT] | 28

RJ Sahyadricha

🚩 SRT Expedition 🚩
🏰 सिंहगड ➡️ राजगड ➡️ तोरणा ⛰️

या अविस्मरणीय SRT प्रवासात सोबत लाभली
📚 दुर्ग अभ्यासक डॉ. सचिन विद्याधर जोशी यांची प्रेरणादायी साथ.

1 month ago | [YT] | 70

RJ Sahyadricha

सरसगड आजही उभा आहे स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देत! 🔥🚩

1 month ago | [YT] | 190

RJ Sahyadricha

राजहंसगड... नावात राजहंसाची शान, आणि इतिहासात मावळ्यांचा अभिमान! 🚩

2 months ago | [YT] | 117

RJ Sahyadricha

किल्ले भुदरगड 🚩💪⚔️
१६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात सामील केला आणि त्याला एक मजबूत लष्करी ठाणे बनवले...

2 months ago | [YT] | 93

RJ Sahyadricha

किल्ले पारगड 🚩

2 months ago | [YT] | 49

RJ Sahyadricha

किल्ले सामानगड 🚩

2 months ago | [YT] | 122

RJ Sahyadricha

निसर्गाची शांतता आणि सह्याद्रीची रौद्रता,
दोन्ही एकत्र अनुभवायचे असतील तर कलानिधीगड गाठाच! 🌿⛰️

2 months ago | [YT] | 64

RJ Sahyadricha

सूर्य तसा तेजस्वी, सिंह तसा पराक्रमी..!!🙇🚩⚔️

2 months ago | [YT] | 126

RJ Sahyadricha

सह्याद्रीच्या कुशीतला सामानगड …
आणि मनाला मिळालेली शांतता! ❤️🏍️🏔️

2 months ago | [YT] | 36