Enter the raw, untamed beauty of Pench Tiger Reserve!
From Royal Bengal Tigers and leopards to vibrant birdlife and vast teak forests, every safari here brings a new story from nature’s playground.
📍 How to reach: * Nearest airport: Nagpur * Nearest railway station: Nagpur / Seoni Railway Station * By road: Easily accessible from Nagpur, Jabalpur, and nearby towns
Best time to visit: October to June (summer months offer the highest chances of wildlife sightings)
Travel tip: Choose early morning or late afternoon safaris for the most active wildlife encounters.
निसर्गाच्या अस्सल सौंदर्याचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर इथे नक्की या!
पेंच व्याघ्र प्रकल्पतील वाघ, बिबट्या आणि सोबतच घनदाट जंगलात फिरताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पहायला मिळतं. अगदी निसर्गाच्या कुशीतल्या एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतं.
इथे कसे पोहोचायचे: * जवळचे विमानतळ: नागपूर * जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर / सिवनी * रस्त्याने: नागपूर, जबलपूर आणि आसपासच्या शहरांमधून सहज पोहोचता येते
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते जून
प्रवास टिप: पहाटेची किंवा संध्याकाळची सफारी निवडा, या वेळेत प्राणी अधिक सक्रिय असतात.
पेंचचा प्रवास म्हणजे केवळ फिरणं नाही, तर महाराष्ट्राच्या नैसर्गिक रूपाचा जवळून अनुभव घेण्याची एक खास संधी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदाचा कार्यभार श्री. मंगेश जोशी, भा.प्र.से. यांनी मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी स्विकारला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे विशेष मोफत टूरचे आयोजन करण्यात आले आहे.
या टूरद्वारे त्यांच्या जीवनकार्याची, योगदानाची आणि विचारसरणीची ओळख करून घेताना तरुण पिढीला त्यांच्या प्रेरणादायी वारशातून शिकण्याची एक अर्थपूर्ण संधी मिळणार आहे.
या टूरमध्ये बस प्रवास, मार्गदर्शक सेवा आणि अल्पोपहार यांचा समावेश आहे.
प्रवेश ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर दिला जाईल — त्यामुळे आपली जागा लवकरात लवकर नोंदवा!
संपर्क:
मुंबई पवन पवार: ७६६६६०३२११ सुरज अशोक चतुर्वेदी: ८१०८१७५५३०
नाशिक तुषार शिंदे: ९८९०२५५१५७ ऋषिकेश चव्हाण: ८८०६८४१४६८
नागपूर अविनाश गजघाटे: ९८२३१११२०३
चला, या महान विचारवंताला अभिवादन करूया आणि त्यांच्या अमूल्य विचारांचा उत्सव साजरा करूया.
Dr. Babasaheb Ambedkar Tourism Circuit 2026
On the occasion of the 135th birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, Maharashtra Tourism is organizing a special free tour on 13th & 14th April 2026 across Mumbai, Nashik, and Nagpur.
This tour offers a meaningful opportunity to explore his life, contributions, and ideology while inspiring the younger generation to learn from his legacy.
The tour includes bus transportation, guided assistance, and refreshments.
Entry is on a first-come, first-served basis — book your spot now!
९ एप्रिल रोजी अवधूत गुप्ते यांच्या लाईव्ह शोला प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत इतर मराठी कलाकारांनीही आपल्या सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. हाऊसफुल वातावरणात रंगलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दमदार सादरीकरणांबरोबरच भव्य फायरवर्क्स शोने प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला.
मोठ्या संख्येने उपस्थित पर्यटकांनी या शानदार अनुभवाचा मनमुराद आनंद घेतला.
👉 महोत्सव अजूनही सुरू आहे—अशा अनुभवांसाठी नक्की भेट द्या, चुकवू नका!
Folk Lok चा उत्साहपूर्ण आणि दमदार परफॉर्मन्स आज रंगला.
मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. फ्युजन म्युझिकचा अनोखा संगम आणि ऊर्जा भरलेल्या सादरीकरणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 मधील हा अनुभव अविस्मरणीय ठरला.
उद्या शेवटचा दिवस—अशाच आणखी उत्कृष्ट सादरीकरणांसाठी नक्की भेट द्या, चुकवू नका.
गेल्या पाच दिवसांत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कोयना दौलत डोंगरी महोत्सव आता आणखी ३ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. या उत्साहपूर्ण महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी आजच अवश्य भेट द्या!
७ एप्रिल २०२६ – “स्वर दौलत” संगीत संध्या (झी सारेगमपमधील कलाकार) ८ एप्रिल २०२६ – Folk Lok (Fusion Band) ९ एप्रिल २०२६ – अवदूत गुप्ते लाईव्ह
The Koyna Daulat Dongri Mohotsav has witnessed a footfall of approximately 1.5 lakh tourists so far, clearly highlighting its growing popularity and significant impact on rural tourism.
In view of this overwhelming response, the festival has been extended for an additional three days as per the directions of Hon’ble Deputy Chief Minister Shri Eknath Shinde.
During this extended period, visitors will continue to experience a wide range of cultural programmes and tourism activities.
The following key programmes have been scheduled during the extended period:
🎶 7th April – “Swar Daulat” Musical Evening
Featuring renowned artists from Zee Sa Re Ga Ma Pa
A melodious presentation of devotional and light music
Artists: Kartiki Gaikwad, Dnyaneshwar Meshram, Sanmita Dhapte, Aniruddha Joshi along with orchestra and traditional performers
🎭 8th April – Folk Lok (Fusion Band) Special Performance
A unique blend of traditional folk music and contemporary fusion, offering audiences a distinctive musical experience.
🎤 9th April – Avadhoot Gupte Live
You are requested to kindly cover this extended phase of the festival.
महाराष्ट्रच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रंगांनी फुलणारा हा सण, आपल्या एकतेची आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख जपणाऱ्या होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
In every corner of Maharashtra, this festival blooms in different colors, reflecting our unity and rich cultural heritage. Heartfelt wishes to you on the joyous occasion of Holi!
The journey begins in the historic heart of #Maharashtra!
First group of our international delegates, a total of 36 participants (journalists, tour operators and influencers) from across the world, have arrived in Chhatrapati Sambhaji Nagar, ready to experience the timeless charm and spiritual depth of the state.
This International Familiarisation Trip marks the beginning of new global connections, fresh discoveries and extraordinary experiences as Maharashtra opens its doors to the world.
Stay tuned as we showcase Maharashtra on the global stage.
प्रवासाची सुरुवात ऐतिहासिक महाराष्ट्राच्या हृदयातून!
आमच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट, एकूण ३६ सहभागी (पत्रकार, टूर ऑपरेटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स) - छत्रपती संभाजीनगर येथे आनंदाने पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या कालातीत सौंदर्याचा, समृद्ध वारशाचा आणि आध्यात्मिक गाभ्याचा अनुभव घेण्यासाठी ते सज्ज आहेत.
ही आंतरराष्ट्रीय फॅमिलिअरायझेशन ट्रिप नव्या जागतिक संबंधांची, रोमांचक शोधांची आणि अविस्मरणीय अनुभवांची सुंदर सुरुवात आहे. याव्दारे महाराष्ट्राचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, आपले रंग, आणि आतिथ्य जगासमोर मनापासून उलगडते आहे!
Maharashtra Tourism
Enter the raw, untamed beauty of Pench Tiger Reserve!
From Royal Bengal Tigers and leopards to vibrant birdlife and vast teak forests, every safari here brings a new story from nature’s playground.
📍 How to reach:
* Nearest airport: Nagpur
* Nearest railway station: Nagpur / Seoni Railway Station
* By road: Easily accessible from Nagpur, Jabalpur, and nearby towns
Best time to visit:
October to June (summer months offer the highest chances of wildlife sightings)
Travel tip:
Choose early morning or late afternoon safaris for the most active wildlife encounters.
Get ready to explore the #WildWondersOfMaharashtra
Plan your visit soon!
निसर्गाच्या अस्सल सौंदर्याचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर इथे नक्की या!
पेंच व्याघ्र प्रकल्पतील वाघ, बिबट्या आणि सोबतच घनदाट जंगलात फिरताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पहायला मिळतं. अगदी निसर्गाच्या कुशीतल्या एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतं.
इथे कसे पोहोचायचे:
* जवळचे विमानतळ: नागपूर
* जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर / सिवनी
* रस्त्याने: नागपूर, जबलपूर आणि आसपासच्या शहरांमधून सहज पोहोचता येते
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ:
ऑक्टोबर ते जून
प्रवास टिप:
पहाटेची किंवा संध्याकाळची सफारी निवडा, या वेळेत प्राणी अधिक सक्रिय असतात.
पेंचचा प्रवास म्हणजे केवळ फिरणं नाही, तर महाराष्ट्राच्या नैसर्गिक रूपाचा जवळून अनुभव घेण्याची एक खास संधी आहे.
#PenchTigerReserve #MaharashtraTourism #IncredibleIndia #ExploreMaharashtra
1 day ago | [YT] | 17
View 0 replies
Maharashtra Tourism
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदाचा कार्यभार श्री. मंगेश जोशी, भा.प्र.से. यांनी मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी स्विकारला.
#MaharashtraTourism #IncredibleIndia #MangeshJoshi
1 week ago | [YT] | 11
View 0 replies
Maharashtra Tourism
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किट २०२६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे विशेष मोफत टूरचे आयोजन करण्यात आले आहे.
या टूरद्वारे त्यांच्या जीवनकार्याची, योगदानाची आणि विचारसरणीची ओळख करून घेताना तरुण पिढीला त्यांच्या प्रेरणादायी वारशातून शिकण्याची एक अर्थपूर्ण संधी मिळणार आहे.
या टूरमध्ये बस प्रवास, मार्गदर्शक सेवा आणि अल्पोपहार यांचा समावेश आहे.
प्रवेश ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर दिला जाईल — त्यामुळे आपली जागा लवकरात लवकर नोंदवा!
संपर्क:
मुंबई
पवन पवार: ७६६६६०३२११
सुरज अशोक चतुर्वेदी: ८१०८१७५५३०
नाशिक
तुषार शिंदे: ९८९०२५५१५७
ऋषिकेश चव्हाण: ८८०६८४१४६८
नागपूर
अविनाश गजघाटे: ९८२३१११२०३
चला, या महान विचारवंताला अभिवादन करूया आणि त्यांच्या अमूल्य विचारांचा उत्सव साजरा करूया.
Dr. Babasaheb Ambedkar Tourism Circuit 2026
On the occasion of the 135th birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, Maharashtra Tourism is organizing a special free tour on 13th & 14th April 2026 across Mumbai, Nashik, and Nagpur.
This tour offers a meaningful opportunity to explore his life, contributions, and ideology while inspiring the younger generation to learn from his legacy.
The tour includes bus transportation, guided assistance, and refreshments.
Entry is on a first-come, first-served basis — book your spot now!
Contact:
Mumbai
Pavan Pawar - 7666603211
Suraj Ashok Chaturvedi - 8108175530
Nashik
Tushar Shinde - 9890255157
Rushikesh Chavan - 8806841468
Nagpur
Avinash Gajghate - 9823111203
Join us in paying tribute to a visionary leader and celebrating his timeless ideals.
#डॉबाबासाहेबआंबेडकर #आंबेडकरजयंती #Ambedkar135 #MaharashtraTourism #MahaTourism #TourismMaharashtra #IncredibleIndia #Mumbai #Nashik #Nagpur #CulturalTour #HeritageTour #FreeTour #ExploreMaharashtra #LegacyOfAmbedkar #Inspiration #MaharashtraEvents
2 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Maharashtra Tourism
कालचा अविस्मरणीय क्षण – कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026
९ एप्रिल रोजी अवधूत गुप्ते यांच्या लाईव्ह शोला प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
त्यांच्यासोबत इतर मराठी कलाकारांनीही आपल्या सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
हाऊसफुल वातावरणात रंगलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
दमदार सादरीकरणांबरोबरच भव्य फायरवर्क्स शोने प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला.
मोठ्या संख्येने उपस्थित पर्यटकांनी या शानदार अनुभवाचा मनमुराद आनंद घेतला.
👉 महोत्सव अजूनही सुरू आहे—अशा अनुभवांसाठी नक्की भेट द्या, चुकवू नका!
📍 दौलतनगर, मरळी, ता. पाटण, जि. सातारा
#KoynaDaulat #DongriMahotsav #AvdhootGupte #MarathiArtists #LiveMusic #Fireworks #Satara #MaharashtraTourism
2 weeks ago | [YT] | 22
View 0 replies
Maharashtra Tourism
Folk Lok चा उत्साहपूर्ण आणि दमदार परफॉर्मन्स आज रंगला.
मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले.
फ्युजन म्युझिकचा अनोखा संगम आणि ऊर्जा भरलेल्या सादरीकरणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 मधील हा अनुभव अविस्मरणीय ठरला.
उद्या शेवटचा दिवस—अशाच आणखी उत्कृष्ट सादरीकरणांसाठी नक्की भेट द्या, चुकवू नका.
📍 दौलतनगर, मरळी, ता. पाटण, जि. सातारा
#KoynaDaulat #DongriMahotsav #FolkLok #LiveMusic #Satara #MaharashtraTourism
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
Maharashtra Tourism
गेल्या पाच दिवसांत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कोयना दौलत डोंगरी महोत्सव आता आणखी ३ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे.
या उत्साहपूर्ण महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी आजच अवश्य भेट द्या!
७ एप्रिल २०२६ – “स्वर दौलत” संगीत संध्या (झी सारेगमपमधील कलाकार)
८ एप्रिल २०२६ – Folk Lok (Fusion Band)
९ एप्रिल २०२६ – अवदूत गुप्ते लाईव्ह
📍 दौलतनगर, मरळी, ता. पाटण, जि. सातारा
#KoynaDaulat #DongriMahotsav #MaharashtraTourism #KoynaFestival #Satara #TravelMaharashtra #MaharashtraCulture #LiveMusic #FestivalVibes #ExploreMaharashtra #AvdhootGupte #FolkLok #SwarDaulat
3 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Maharashtra Tourism
The Koyna Daulat Dongri Mohotsav has witnessed a footfall of approximately 1.5 lakh tourists so far, clearly highlighting its growing popularity and significant impact on rural tourism.
In view of this overwhelming response, the festival has been extended for an additional three days as per the directions of Hon’ble Deputy Chief Minister Shri Eknath Shinde.
During this extended period, visitors will continue to experience a wide range of cultural programmes and tourism activities.
The following key programmes have been scheduled during the extended period:
🎶 7th April – “Swar Daulat” Musical Evening
Featuring renowned artists from Zee Sa Re Ga Ma Pa
A melodious presentation of devotional and light music
Artists: Kartiki Gaikwad, Dnyaneshwar Meshram, Sanmita Dhapte, Aniruddha Joshi along with orchestra and traditional performers
🎭 8th April – Folk Lok (Fusion Band) Special Performance
A unique blend of traditional folk music and contemporary fusion, offering audiences a distinctive musical experience.
🎤 9th April – Avadhoot Gupte Live
You are requested to kindly cover this extended phase of the festival.
📍 Venue: Loknete Balasaheb Desai Sports Ground, Daulat Nagar, Patan, District Satara
3 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Maharashtra Tourism
महाराष्ट्रच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रंगांनी फुलणारा हा सण, आपल्या एकतेची आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख जपणाऱ्या होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
In every corner of Maharashtra, this festival blooms in different colors, reflecting our unity and rich cultural heritage.
Heartfelt wishes to you on the joyous occasion of Holi!
#HappyHoli2026 #Holi #FestivalOfColors #HoliCelebration #CelebrateHoli #MaharashtraTourism #ExploreMaharashtra #IncredibleIndia #FestivalsOfIndia #CulturalHeritage
1 month ago | [YT] | 15
View 0 replies
Maharashtra Tourism
The journey begins in the historic heart of #Maharashtra!
First group of our international delegates, a total of 36 participants (journalists, tour operators and influencers) from across the world, have arrived in Chhatrapati Sambhaji Nagar, ready to experience the timeless charm and spiritual depth of the state.
This International Familiarisation Trip marks the beginning of new global connections, fresh discoveries and extraordinary experiences as Maharashtra opens its doors to the world.
Stay tuned as we showcase Maharashtra on the global stage.
प्रवासाची सुरुवात ऐतिहासिक महाराष्ट्राच्या हृदयातून!
आमच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट, एकूण ३६ सहभागी (पत्रकार, टूर ऑपरेटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स) - छत्रपती संभाजीनगर येथे आनंदाने पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या कालातीत सौंदर्याचा, समृद्ध वारशाचा आणि आध्यात्मिक गाभ्याचा अनुभव घेण्यासाठी ते सज्ज आहेत.
ही आंतरराष्ट्रीय फॅमिलिअरायझेशन ट्रिप नव्या जागतिक संबंधांची, रोमांचक शोधांची आणि अविस्मरणीय अनुभवांची सुंदर सुरुवात आहे. याव्दारे महाराष्ट्राचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, आपले रंग, आणि आतिथ्य जगासमोर मनापासून उलगडते आहे!
#Maharashtra #MaharashtraTourism #ChhatrapatiSambhajiNagar #IncredibleMaharashtra #ExploreMaharashtra #SpiritualMaharashtra #HistoricMaharashtra #InternationalFAMTrip #GlobalConnections #TravelTrade #DiscoverIndia #TourismIndia #CulturalHeritage #HeritageTourism #VisitMaharashtra
2 months ago | [YT] | 20
View 1 reply
Maharashtra Tourism
मराठी ही फक्त भाषा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#MarathiBhashaGauravDin #maharashtratourism #Marathi #MH #Maharashtra
2 months ago | [YT] | 31
View 0 replies
Load more