*'कमी शब्दात मोठा आशय सांगणारी लोकोक्ती म्हणजे म्हण'. काळाबरोबर याचा वापर कमी होत चालला आहे आणि आजकालच्या मुलांना त्याचा अर्थच कळत नाही तर वापर कसा करणार! हे लक्षात घेऊन हा बहुमोल ठेवा जपण्यासाठी १ जानेवारीपासून Abhyasmala या YouTube चॅनलवर दररोज एका म्हणीचा छोटासा व्हिडिओ पाठवत आहे. कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा ही विनंती!* 🙏😊 सौ. वंदना तायडे (एम.ए.; एम.एड.; सेट,नेट (मराठी व शिक्षणशास्त्र)
*मराठी कृतिपत्रिकेचा आराखडा* *विभाग १- गद्य गुण १८* प्र.१ अ) पठित उतारा एकूण गुण - ७ १)आकलन कृती - २गुण २)आकलन कृती- २गुण ३)स्वमत-३ गुण प्र.१आ) पठित उतारा एकूण गुण - ७ १)आकलन कृती - २गुण २)आकलन कृती- २गुण ३)स्वमत-३ गुण प्र.१ इ) अपठित उतारा एकूण गुण- ४ १)आकलन कृती - २गुण २)आकलन कृती- २गुण *विभाग २ - पद्य एकूण गुण -१६* प्र.२ अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (कोणतीही एक कविता दिली जाईल.) १)आकलन कृती - २गुण २)आकलन कृती- २गुण ३)काव्यपंक्तीचा सरळ अर्थ -२ गुण ४)काव्यसौंदर्य -२ (विचारसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य) प्र.२ आ) कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. एकूण गुण- ४ (कोणत्याही दोन कवितांची फक्त नावे दिली जातील.) १) प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री -१गुण २) प्रस्तुत कवितेचा विषय -१गुण ३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.-१गुण (दोन शब्द दिले जातील) ४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश-२गुण ५) प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा -२ गुण ६) कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा-२ गुण ७) कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा -२ गुण ८) प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा- २ गुण (वरीलपैकी कोणतेही चार गुणांचे प्रश्न दिले जातील) प्र.२ इ) पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.- ४ गुण (आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये) *विभाग ३: स्थूलवाचन- गुण ६* प्र.३- पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (स्थूलवाचनाच्या कोणत्याही तीन पाठांतील तीन प्रश्न दिले जातील पैकी दोन सोडवावे.) *विभाग ४: भाषाभ्यास - गुण १६* प्र. ४ अ) व्याकरण घटकांवर कृती- गुण ८ १) समास -२ गुण (कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास) २) शब्दसिद्धी -२ गुण (प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द, अभ्यस्त शब्द) ३) वाक्प्रचार-४ गुण (अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा) प्र. ४ आ) भाषिक घटकांवर आधारित कृती एकूण गुण ८ १) शब्द संपत्ती -४ गुण (समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा) २) लेखन नियमांनुसार लेखन-२ गुण (अचूक शब्द ओळखा/ लेखन नियमानुसार वाक्य लिहा) ३) विरामचिन्हे -१ गुण ४) पारिभाषिक शब्द- १ गुण (दिलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ लिहा) *विभाग ५: उपयोजित लेखन- एकूण गुण २४* प्र. ५ अ) -कोणतीही एक कृती सोडवा गुण-६ पत्रलेखन(औपचारिक /अनौपचारिक) किंवा सारांश लेखन (प्रश्न क्रमांक एक ई मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश) प्र. ५ आ)-पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. एकूण गुण- १० १) जाहिरात लेखन २)बातमी लेखन ३)कथालेखन प्र. ५ इ)-लेखन कौशल्य (निबंध लेखन) कोणतेही १ एकूण गुण -८ १) प्रसंग लेखन २) आत्मकथन ३) वैचारिक लेखन (दिलेल्या ३ विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा.) सौ. वंदना तायडे
Abhyasmala *
https://youtu.be/Mu5LfUXUHd4
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो प्रथम सत्र परीक्षेत आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी पत्रलेखन हा प्रश्न असतोच. याचा व्यवस्थित सराव करा.
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
Abhyasmala *
https://youtu.be/l8owsGTBsSs?si=t6akZ...
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
Abhyasmala *
https://youtu.be/x5QLblHqCF0?si=a19Yr...
11 months ago | [YT] | 0
View 0 replies
Abhyasmala *
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, दहावीचा मराठीचा पेपर कसा गेला?
11 months ago | [YT] | 8
View 1 reply
Abhyasmala *
https://youtu.be/WpL1AryimM8
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Abhyasmala *
*उपयोजित लेखन कौशल्य*
*पत्रलेखन*
https://youtu.be/Mu5LfUXUHd4
*जाहिरात लेखन*
https://youtu.be/pu5GXt-mP3w
*सारांश लेखन*
https://youtu.be/Fs2X4gtAFsM
*वृत्तान्त लेखन /बातमी लेखन*
https://youtu.be/HyBDDtlhecM
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Abhyasmala *
*म्हणी ज्ञानाच्या खाणी*
*'कमी शब्दात मोठा आशय सांगणारी लोकोक्ती म्हणजे म्हण'. काळाबरोबर याचा वापर कमी होत चालला आहे आणि आजकालच्या मुलांना त्याचा अर्थच कळत नाही तर वापर कसा करणार! हे लक्षात घेऊन हा बहुमोल ठेवा जपण्यासाठी १ जानेवारीपासून Abhyasmala या YouTube चॅनलवर दररोज एका म्हणीचा छोटासा व्हिडिओ पाठवत आहे. कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा ही विनंती!* 🙏😊
सौ. वंदना तायडे
(एम.ए.; एम.एड.; सेट,नेट (मराठी व शिक्षणशास्त्र)
1 year ago | [YT] | 7
View 1 reply
Abhyasmala *
*मराठी कृतिपत्रिकेचा आराखडा*
*विभाग १- गद्य गुण १८*
प्र.१ अ) पठित उतारा एकूण गुण - ७
१)आकलन कृती - २गुण
२)आकलन कृती- २गुण
३)स्वमत-३ गुण
प्र.१आ) पठित उतारा एकूण गुण - ७
१)आकलन कृती - २गुण
२)आकलन कृती- २गुण
३)स्वमत-३ गुण
प्र.१ इ) अपठित उतारा एकूण गुण- ४
१)आकलन कृती - २गुण
२)आकलन कृती- २गुण
*विभाग २ - पद्य एकूण गुण -१६*
प्र.२ अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(कोणतीही एक कविता दिली जाईल.)
१)आकलन कृती - २गुण
२)आकलन कृती- २गुण
३)काव्यपंक्तीचा सरळ अर्थ -२ गुण
४)काव्यसौंदर्य -२
(विचारसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य)
प्र.२ आ) कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. एकूण गुण- ४
(कोणत्याही दोन कवितांची फक्त नावे दिली जातील.)
१) प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री -१गुण
२) प्रस्तुत कवितेचा विषय -१गुण
३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.-१गुण
(दोन शब्द दिले जातील)
४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश-२गुण
५) प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा -२ गुण
६) कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा-२ गुण
७) कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा -२ गुण
८) प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा- २ गुण
(वरीलपैकी कोणतेही चार गुणांचे प्रश्न दिले जातील)
प्र.२ इ) पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.- ४ गुण
(आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये)
*विभाग ३: स्थूलवाचन- गुण ६*
प्र.३- पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
(स्थूलवाचनाच्या कोणत्याही तीन पाठांतील तीन प्रश्न दिले जातील पैकी दोन सोडवावे.)
*विभाग ४: भाषाभ्यास - गुण १६*
प्र. ४ अ) व्याकरण घटकांवर कृती-
गुण ८
१) समास -२ गुण
(कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास)
२) शब्दसिद्धी -२ गुण
(प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द, अभ्यस्त शब्द)
३) वाक्प्रचार-४ गुण
(अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा)
प्र. ४ आ) भाषिक घटकांवर आधारित कृती एकूण गुण ८
१) शब्द संपत्ती -४ गुण
(समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा)
२) लेखन नियमांनुसार लेखन-२ गुण
(अचूक शब्द ओळखा/ लेखन नियमानुसार वाक्य लिहा)
३) विरामचिन्हे -१ गुण
४) पारिभाषिक शब्द- १ गुण
(दिलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ लिहा)
*विभाग ५: उपयोजित लेखन- एकूण गुण २४*
प्र. ५ अ) -कोणतीही एक कृती सोडवा गुण-६
पत्रलेखन(औपचारिक /अनौपचारिक)
किंवा
सारांश लेखन
(प्रश्न क्रमांक एक ई मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश)
प्र. ५ आ)-पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. एकूण गुण- १०
१) जाहिरात लेखन
२)बातमी लेखन
३)कथालेखन
प्र. ५ इ)-लेखन कौशल्य (निबंध लेखन) कोणतेही १ एकूण गुण -८
१) प्रसंग लेखन
२) आत्मकथन
३) वैचारिक लेखन
(दिलेल्या ३ विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा.)
सौ. वंदना तायडे
1 year ago | [YT] | 12
View 0 replies
Abhyasmala *
https://youtu.be/x5QLblHqCF0
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Abhyasmala *
https://youtu.be/l8owsGTBsSs
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more