Yogesh Parab Vlogs

नमस्कार मित्रांनो 🙏
Yogesh Parab vlogs या मराठी YouTube चॅनल वर आपल सहर्ष स्वागत आहे.
इथे आपल्याला मी केलेली भटकंती, प्रवासवर्णन, तसेच दैनंदिन जीवनातील गमतीशीर अनुभव पाहायला मिळतील.
तेव्हा चॅनल वर नवीन असाल तर नक्की Subscribe करा 🙏 अणि बेल 🔔 icon वर क्लिक करायला विसरू नका.
त्यामुळे मी अपलोड केलेल्या प्रतेक Video चा Notification तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल 🙂


Yogesh Parab Vlogs

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

1 year ago | [YT] | 0

Yogesh Parab Vlogs

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

2 years ago | [YT] | 3

Yogesh Parab Vlogs

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏

2 years ago | [YT] | 3

Yogesh Parab Vlogs

आजपासून सुरू होणारे
दिवाळी पर्व आणि आज असणाऱ्या
वसुबारस निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...🪔

3 years ago | [YT] | 3

Yogesh Parab Vlogs

सोंडाई किल्ला #marathi_vlog #sondaifort #trekking #travelvlog #viral #marathi

3 years ago | [YT] | 3

Yogesh Parab Vlogs

गोठणे सडे वाडी Video, #kokan #sindhudurg #गाव #kokangav

3 years ago | [YT] | 2

Yogesh Parab Vlogs

Travel vlogs दाभोळ पोखर बाव गणपती #pokharbav #ganpati #devgad

3 years ago (edited) | [YT] | 4