नमस्कार... तुम्हा सगळ्याचे स्वागत आहे आपल्या चँनल वर rhythm Gawand (Aagri Boy) तुम्हाला आपल्या चँनल वर रिदमची मस्ती, तसेच कला व हस्तकला, आणि बरेच नव नवीन विडयो पाह्यला भेटतील... चला तर नव नवीन विडयो पाहण्यासाठी चँनल (SUBSCRIBE, LIKE &SHARE) करा..
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा, हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक. दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!
समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला घातपात, सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात, कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात, तरी ही मागे न फिरले ते शूरवीर वाघ, दिल मायभूमिसाठी बलिदान, म्हणून आजही दिमाखात उभा आहे, मुंबईतला ताज... २६.११.२००८ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व विरपुत्रांना 💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 @AamchiMumbai@Taj.Hotels
Rhythm Gawand (Aagri Boy)
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो,
दत्तगुरुंचे भजन करा,
हे नामामृत भवभयहारक,
असंहारक त्रिभुवनतारक.
दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी
आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या
संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो
आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Rhythm Gawand (Aagri Boy)
समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला घातपात,
सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात,
कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात,
तरी ही मागे न फिरले ते शूरवीर वाघ,
दिल मायभूमिसाठी बलिदान, म्हणून
आजही दिमाखात उभा आहे, मुंबईतला ताज... २६.११.२००८ रोजी मुंबई दहशतवादी
हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व विरपुत्रांना
💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@AamchiMumbai@Taj.Hotels
3 years ago (edited) | [YT] | 3
View 0 replies