ध्यास एकच - सफर महाराष्ट्राची...
________________________________
For any enquiry
DM on Email
________________________________
Email - misafarkari7@gmail.com


Mi Safarkari

Kataldhar Waterfall October 2024 View...!✨🤩⛰️ #misafarkari

1 year ago | [YT] | 2

Mi Safarkari

किल्ले लोहगड...
१. गडावरील कचेरी
२. लक्ष्मी कोठी (जिथे शिवरायांनी सुरत लुटीचा खजिना ठेवला होता)
३. विंचूकडा
४. गडावरील औरंगजेबाच्या मुलीची कबर
५. गडावरील वाड्याचे अवशेष (सध्या दुर्दैवाने काही नालायक लोकांनी ह्यास अवैध कब्जा करून मजार बनवण्याचा प्रयत्न केला आहे😔)

1 year ago | [YT] | 28

Mi Safarkari

किल्ले लोहगड...🧡🚩
१.दरवाजा
२.गडावरील तोफा
३. शिवकालीन शौचकूप
४. १६ कोणी टाक्याशेजरील वीरगळ
५. नाना पडणीस ह्यांच्या कारकीर्दीत कोरलेला शिलालेख

1 year ago | [YT] | 53