नमस्कार मित्रांनो! 🙏

Raj Yog Creation या आपल्या हक्काच्या YouTube चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे!

आपल्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल? 👇

Alight Motion Editing: झकास Shake Effects आणि Beat Sync एडिटिंग.

Status Editing: वाढदिवस, सण आणि ट्रेंडिंग गाण्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस.

Reels Editing: इंस्टाग्रामवर व्हायरल होणारे व्हिडिओ .

तुमच्या एका Subscribe मुळे आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एडिटिंगच्या दुनियेत सामील व्हा! 🚀


Yogesh Bamne

Happy New Year 2026

3 weeks ago | [YT] | 5

Yogesh Bamne

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

4 months ago | [YT] | 17

Yogesh Bamne

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

5 months ago | [YT] | 8

Yogesh Bamne

आशीर्वाद लाभो अपार कृपेचा. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

5 months ago | [YT] | 8

Yogesh Bamne

श्रावणातली सुंदर सकाळ .

5 months ago (edited) | [YT] | 20

Yogesh Bamne

श्रावणातली सकाळ सुंदर
फुलांनी सजली अंगणी रांगोळी
शिवभक्तीचा झरा वाहे
गंगा-जळीची गोड झुळूक
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

5 months ago | [YT] | 14

Yogesh Bamne

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

6 months ago | [YT] | 20

Yogesh Bamne

"जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8 months ago | [YT] | 9

Yogesh Bamne

शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...!

8 months ago | [YT] | 18