सर्व प्रथम सर्वाना माझा मानाचा जय शिवराय माझ नावं सचिन शिवाजी वाळके आपल्या या चॅनेल वरती मी शिक्षणाच्या संबंधित सर्व प्रकारचे शैक्षणिक विडिओ टाकतो. तसेच शालेय विडिओ देखील आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील. तरी देखील आपल्या चॅनेल ला सपोर्ट करा....🙏🙏धन्यवाद.....🙏