इथे आहेत आपल्या माणसांच्या गोष्टी!
सर्वप्रथम, आपले The News Field या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आम्ही आपल्या चॅनल च्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योग आणि व्यवसायांसोबत, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व शेतीपूरक व्यवसाय याची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. लघु वा मध्यम स्वरूपाचा उद्योग, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, बाजारपेठ, गुंतवणुकीपासून व्यवसायात यशस्वी कसे व्हायचे इथपर्यंत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो.
त्याशिवाय, कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल, शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदतीचे ठरणारी शेतीची अत्याधुनिक पद्धत, त्यासोबत केले जाऊ शकणारे शेतीपूरक व्यवसाय आणि जोडधंदा याविषयी देखील अनेक व्हिडियो आपल्याला पाहायला मिळतील.
आता इथवर आलाच आहात तर 'द न्युज फिल्ड' या चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
धन्यवाद!
......................................................................................................
आपल्या व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा..
The News Field : 9529945271
Email ID : tnfmedia2024@gmail.com
The News Field
दररोज २ टन माल छोट्याश्या खेडेगावात तयार करून थेट शहरात विकणारे आदर्श उद्योजक
1 month ago | [YT] | 0
View 1 reply
The News Field
या दहा × दहा रूम मधून हा शेतकरी काढतोय 5 एकरापेक्षा अधिकचे उत्पन्न!! 👇
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
The News Field
तीन लाखांपेक्षा जास्त दुर्मिळ झाडांचे जतन करून संवर्धन करणारे 70 वर्षांचे कुटुंब 👏
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
The News Field
गायींच्या गोठ्यातच सुरु केला कारखाना... या शेतकऱ्याची नैसर्गिक प्रोडक्ट्स तयार करण्याची भन्नाट कल्पना !
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
The News Field
गव्हाच्या भुस्कटापासून हा शेतकरी पिकवतोय असं पीक ज्याची मागणी प्रत्येक हॉटेल, प्रत्येक घरात आहे!
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
The News Field
कमी खर्चात 10×10 जागेत तयार होणाऱ्या मशरूम ला मार्केट मध्ये मिळतो सर्वाधिक भाव, उत्तम जोडधंदा! 👇
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
The News Field
कुत्र्याच्या छत्र्या!! 🍄🍄
ज्ञानेश्वर जंगले पाटील, जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातील शेतीनिष्ठ शेतकरी. घनसावंगी तालुक्यातील गोदापट्ट्यात भरपूर प्रमाणात पाणी मुबलक असूनही केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीला जोडधंदा करून शहरी मार्केट कसे काबीज करता येईल याचा आवर्जून विचार करणे गरजेचे आहे. मशरूम शेती नवीन नसली तरीही ग्रामीण भागात आजही त्याचा फारसा प्रसार नाही. पण शहरातील उच्चभ्रू सोसायटी किंवा हॉटेल मधे भरपूर प्रमाणात मागणी असलेले उत्पादन. जंगले यांच्याकडून मशरूम शेतीविषयी इत्यंभूत माहिती घेऊन सुरुवातीपासून तर विक्री पर्यंत सर्व काही समजून घेता आले. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत करणारा नक्कीच आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन व्यावसायिक प्रयोग करतांना पहिले तर नक्कीच वेगळे समाधान मिळते.
याविषयीचा डिटेल व्हिडिओ चॅनेल वर लवकरच बघता येईल.
#mashroom #mashroomfarming #farming #agriculture
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
The News Field
कृष्णा फलके.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असामान्य युवा शेतकरी. मराठवाड्यातील कमी पाण्याच्या जमिनीत शेती करून नवनवीन प्रयोग करायचे म्हटलं तर अगदी बोटावर मोजता येईल इतकेच पाहता येतील. घरची 1-2 एकर शेती त्यात पारंपरिक पद्धतीने शेती न करता 2019 मध्ये करटुले या रानभाजीची लागवड केली. पहिल्या वर्षी चांगला नफा मिळाला आणि प्रवास सुरू झाला. दरवर्षी लागवड क्षेत्र वाढवत जाऊन ओळखीतल्या शेतकऱ्यांना देखील प्रेरित करण्याचं काम कृष्णा भाऊंनी केलंय. आज त्यांनी 2 एकर क्षेत्रात लागवड करून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना या शेतीची ओळख करून दिलीये. योगायोगाने काल त्यांची भेट झाली आणि त्यांचा प्रवास यशोगाथा म्हणून शेतकऱ्यांना सांगता आला.
संपूर्ण व्हिडिओ चॅनेल वर बघता येईल😊
#agriculture #agribusiness #ProfitableFarming #farming #maharashtra
4 months ago | [YT] | 24
View 3 replies
The News Field
लष्करी अळीवर रामबाण उपाय! चिंता सोडा..उत्पन्न वाढवा
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
The News Field
सर्वात महागडी रानभाजी, कर्टूले शेती शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर?
6 months ago | [YT] | 8
View 0 replies
Load more