Great Farmer Marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव कृष्णाई विजय वाकोडे
तर मित्रांनो मी या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल ग्रेट फर्मर मराठी
च्या माध्यमातून शेतीविषयी व शेतिव्यातिरिक्त महिती सुद्धा देण्याचा
प्रयत्न करीन तर तुम्ही वाट कशाची बघताय आपल्या हक्काच्या चॅनल
ला अवश्य सबस्क्राईब करा आशा आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडेल.....

तुम्हा सर्वांची लाडकी
कृष्णाई विजय वाकोडे

धन्यवाद 🙏💯