नमस्कार, 🙏
माझ्या लाडक्या गृहिणींनो...Gruhini readers या आपल्या चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे.🙂 प्रेरणा, ध्येय, विचार आणि सामर्थ्य पुस्तकातच असते. पुस्तकातली एखादी ओळही आयुष्याला वळण देणारी ठरते आणि माणसाच्या साऱ्या समस्यांची उत्तरे हमखास पुस्तकात दडलेली असतात..📚आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रवासात आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. म्हणून मी मला आवडलेली पुस्तके व तुम्हालाही आवडतील अशा नवनवीन पुस्तक मित्रांना घेऊन येत आहे.
म्हणून या आपल्या चॅनेलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि please सबस्क्राईब करा...🙏📚🙂


Gruhini Readers

1 month ago | [YT] | 1

Gruhini Readers

कानमंत्र आई - बाबांसाठी...

1 month ago | [YT] | 0

Gruhini Readers

Ok.. sorry... Thankyou !

1 month ago | [YT] | 2

Gruhini Readers

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'माझी आत्मकथा' या पुस्तकातून.📖📚

1 month ago (edited) | [YT] | 1