नमस्कार, 🙏, माझ्या लाडक्या गृहिणींनो...👸 मी एक सामान्य गृहिणी आहे.. आणि Readers Gruhini या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.🙏 प्रेरणा, ध्येय, विचार आणि सामर्थ्य हे सर्व पुस्तकातच असते. पुस्तकातली एखादी ओळही आयुष्याला वळण देणारी ठरते आणि माणसाच्या साऱ्या समस्यांची उत्तरे हमखास पुस्तकात दडलेली असतात..📚आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रवासात आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. म्हणून मी मला आवडलेली पुस्तके व तुम्हालाही आवडतील अशा नवनवीन पुस्तक मित्रांना घेऊन येत आहे. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त वाचक तयार व्हावेत हेच ध्येय...🙏📚🧑‍🏫
म्हणून या आपल्या चॅनेलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...🙏📚🙂


Readers Gruhini

📖✍️1873 साली महात्मा फुले यांनी 'गुलामगिरी' हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला.बहुजनांच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे 'गुलामगिरी' होय.अत्यंत पुराव्यानिशी आणि चिकिस्तक पद्धतीने महात्मा फुलेंनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना त्यांचा शोधण्याचा प्रयत्न सर्वप्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक देशभक्ताने गुलामगिरी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे.📚✍️

2 weeks ago | [YT] | 1

Readers Gruhini

📖गजाआडच्या कविता ✍️

1 month ago | [YT] | 2

Readers Gruhini

ही वाट एकटीची 📚

2 months ago | [YT] | 10

Readers Gruhini

🌷🌿🍂🌱🍁

4 months ago | [YT] | 5

Readers Gruhini

आपल्या यशाची खात्री देणारे एकमात्र पुस्तक 📚📚

4 months ago | [YT] | 6

Readers Gruhini

📚 वाचत रहा 📚

7 months ago | [YT] | 10

Readers Gruhini

🌱📚 वाचत राहा 📚🙂

8 months ago | [YT] | 26

Readers Gruhini

📚 वाचत राहा 📚🍁

8 months ago | [YT] | 9

Readers Gruhini

📚 वाचत राहा 📚

8 months ago | [YT] | 20

Readers Gruhini

📚🌿 वाचत रहा 📚

8 months ago | [YT] | 5