नमस्कार मित्रांनो "प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता" या चॅनलच्या माध्यमातून कविता, गाणी, ओळख साहित्यिकांची, चंदेरी दुनियेतील सिनेतरकांचा प्रवास, Vlogs अशा विवीध सदरातून एक चांगला content देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आपल्या एका like मुळे नविन ऊर्जा मिळते पुढचा व्हिडीओ बनवण्यासाठी. चॅनलला नक्की Subscribe करा आणि आजपर्यंत जसे प्रेम दिले असेच कायम राहुंदे.
धन्यवाद!
Prerana Creations Mazi kavita
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. #Happy_Diwali
2 months ago | [YT] | 10
View 3 replies
Prerana Creations Mazi kavita
#50K_Subscribers
#प्रेरणा_क्रिएशन्स_माझी_कविता आता पन्नास हजारांच्या घरांत. मित्रांनो हे केवळ आपल्या आशीर्वादामुळेच शक्य झाले मनःपूर्वक आभार.
2 months ago | [YT] | 16
View 6 replies
Prerana Creations Mazi kavita
#ओप्रा_विन्फ्रे_untold_story #Oprah_Winfre
Full video https://youtu.be/Y75dTfeyxB0?si=NXx8g...
ती....
टाकलेलं अन्न खाऊन जगली..
तिने गोणपाटाने अंग झाकले...
तिचे सहाव्या वर्षापासून लैंगिक शोषण झाले....
तेराव्या वर्षी ती गर्भवती राहिली.....
गिधाड जातीच्या समाजाची नजर चुकवून घर सोडून पळाली.....
पण ती जेंव्हा शाळेत गेली आणि तिच्या हातात 🎤माईक मिळाला आणि तिने जगावर राज्य केलं...
2 months ago | [YT] | 138
View 0 replies
Prerana Creations Mazi kavita
#Andrew_Symonds #अँड्र्यू_सायमंड्स
सायमंड् गेला आणि राग यावा असा खेळाडूच उरला नाही
Full video
https://youtu.be/LRP88Ekorgk?si=UgmHo...
3 months ago | [YT] | 17
View 0 replies
Prerana Creations Mazi kavita
Full video https://youtu.be/fIFe3gvXETY?si=inQw4...
#गो_रा_खैरनार - एक वादळी व्यक्तिमत्त्व आमच्या चॅनलच्या माध्यमातून साहेबांचा व्हिडीओ बनवला आणि अवघ्या काही दिवसांत या व्हिडीओने पंचाहत्तर हजारांचा टप्पा पार केला. खरंतर निवेदक म्हणून मी प्रणय राऊत किंवा एडिटर म्हणून श्री अमोल साहिल आमच्या प्रेझेंटेशन पेक्षा खैरनार साहेबांच्या कामाचा आवाका मोठा आहे. आम्ही फक्तं निमित्त मात्र तुम्हीं जी दाद देता आहात त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! #GRKhairnar
5 months ago (edited) | [YT] | 51
View 1 reply
Prerana Creations Mazi kavita
#Pele God of Football
आपलं जीवन खूप त्रासदायक आहे असं वाटतं असेल त्यांनीच हा व्हिडीओ पहा
Full video https://youtu.be/EZVBPvtfXXs?si=BwAu5...
5 months ago | [YT] | 87
View 0 replies
Prerana Creations Mazi kavita
#Milkha_Singh #मिल्खा_सिंग #ध्येयवेडी_माणसे
हिंदुस्थानातील असा पहिला खेळाडू ज्यांच्या विजयामुळे संपुर्ण देशाला भरपगारी सुट्टी देण्यात आली.
Full video https://youtu.be/R-5GqwU4Jr4?si=akk5c...
5 months ago | [YT] | 39
View 1 reply
Prerana Creations Mazi kavita
मनःपूर्वक धन्यवाद मित्रांनो.... प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता आता 35K च्या घरात... हे केवळ तुमच्या आशीर्वादाने
5 months ago | [YT] | 11
View 1 reply
Prerana Creations Mazi kavita
ध्येयवेडी माणसे
माणसातल्या देवमाशाची गोष्ट
#मायकल_फेल्प्स
Full video https://youtu.be/afQHuesbWhs?si=9XoUb...
ऑलिंपिकमध्ये १६२ देशांपेक्षा जास्त पदके जिंकणारा
6 months ago | [YT] | 66
View 0 replies
Prerana Creations Mazi kavita
ज्या कॅमलींनने आपल्या बालपणाला आकार दिला.
ध्येयवेडी माणसे - दिगंबर दांडेकर
कॅमलींन एक मराठी ब्रॅण्ड
Full video https://youtu.be/1WwU8l0_VvA?si=AvhhL...
6 months ago | [YT] | 33
View 0 replies
Load more