The History of Marathas 🚩

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।🧡🚩⚔️

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।🧡🚩⚔️

जय शिवराय 🚩⚔️
जय शंभुराजे 🚩⚔️

शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी||
शिवरायांचे कैसे बोलणे|शिवरायांचे कैसे चालाणे|
शिवरायांची सलगी देणे|कैसी असे||
सकल सुखांचा केला त्याग|म्हाणोनी साधिजे तो योग|
राज्य साधनाची लगबग|कैसी केली||
याहुनी करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरूष|
या उपरी आता विशेष|काय लिहावे||
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे|
इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||
निश्च्यायाचा महामेरू|बहुत जनांसी आधारू|
अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी|🚩⚔️🧡

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारु स्वःताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया मायभुचे
आम्ही मार्ग चालु जिजाऊ सुताचे.
🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻