तर आपला गाणा ई रैना स तर तेनी कहाणी आसी स की हिरो मार्केट मारून घर जातांना तेणा देखत यक पोर ना अक्सिदेंत हू ई जाय तर तो तिला दवाखाना म लिजाय ती ना रक्त जास्त वाई जयल मूळ तिला जास्त पासास नी गरज रे तर हिरो तेन तेना सिक्सेन साठे 20000 लाख जमा करेल ती पोराला लाव ती पोरांना भाऊ मोठा पैसा वाला रे तेला माहीत पड तावजय तर डाक्टर तेला साँग याक माणूस मूळ हाई आता टिक स तर तो इचार कर बिला ओळखिना रे सन पण टेण एका वाचाड ना मनी बईन ना लगीन येणं संग करना त किताला खुस टेवी तिला ती पोर टेना वर प्रेम करायला लागी गई आणि तीना भाऊला माहीत नस की हाउस पोऱ्यान आपली बहीण ना जीव वाचाडेल स तेन दोत्तस तेणी बहीण ल आणि तेला फिरा तांना देखा तवा तेला सांगत तवा तो मन माय आसा हुदेनार ना मनी बहीण ना लगीन तिना जीव वाचड नार पोऱ्या संग करसु आणि येणं तेला देखेल ना तीन भाऊ तिला सांग तू जा पोऱ्या संग पिरस येणं संग टूना लगीन ना होणार तुला लगीन तो पोऱ्या संग हुइ जेन तुला जीव वाचडेल स ती तेला संग की तो पोऱ्या तोच स पण ना आयक्ताच तो त्या पोऱ्याला मारलं निगि जात तीन भाऊ ल माहीत स तो कटे स तेला ते न जोडी दर सांगत तेनि बहीण पण गाडीवर येणं मांग यय पण ती य परेंत तेला मारी देत मंग ती यय मंग ती रड रडी रडी सांग हाऊ तोच पोऱ्या स जेन मना जीव वाचाडे ल वता मांग ती पण टेणा हात मधून बंदूक लिसन सोतळा मारी ले य मग तिनं भाऊ पण रड तर पब्लिक हाई कहाणी कशी स माला नाक्खी सांगा कमेंट करा सन आपला हाऊ साँग नी कहाणी रई हाई तर जय आदिवासी🏹🏹🏹🔥
Rahul mali 7007
तर आपला गाणा ई रैना स तर तेनी कहाणी आसी स की
हिरो मार्केट मारून घर जातांना तेणा देखत यक पोर ना अक्सिदेंत
हू ई जाय तर तो तिला दवाखाना म लिजाय ती ना रक्त जास्त
वाई जयल मूळ तिला जास्त पासास नी गरज रे तर हिरो तेन
तेना सिक्सेन साठे 20000 लाख जमा करेल ती पोराला लाव
ती पोरांना भाऊ मोठा पैसा वाला रे तेला माहीत पड तावजय
तर डाक्टर तेला साँग याक माणूस मूळ हाई आता टिक स
तर तो इचार कर बिला ओळखिना रे सन पण टेण एका वाचाड ना
मनी बईन ना लगीन येणं संग करना त किताला खुस टेवी तिला
ती पोर टेना वर प्रेम करायला लागी गई आणि तीना भाऊला माहीत नस
की हाउस पोऱ्यान आपली बहीण ना जीव वाचाडेल स तेन दोत्तस तेणी
बहीण ल आणि तेला फिरा तांना देखा तवा तेला सांगत तवा तो मन
माय आसा हुदेनार ना मनी बहीण ना लगीन तिना जीव वाचड नार
पोऱ्या संग करसु आणि येणं तेला देखेल ना तीन भाऊ तिला सांग
तू जा पोऱ्या संग पिरस येणं संग टूना लगीन ना होणार
तुला लगीन तो पोऱ्या संग हुइ जेन तुला जीव वाचडेल स
ती तेला संग की तो पोऱ्या तोच स पण ना आयक्ताच तो त्या पोऱ्याला
मारलं निगि जात तीन भाऊ ल माहीत स तो कटे स तेला ते न जोडी दर
सांगत तेनि बहीण पण गाडीवर येणं मांग यय पण ती य परेंत तेला मारी देत
मंग ती यय मंग ती रड रडी रडी सांग हाऊ तोच पोऱ्या स जेन मना जीव
वाचाडे ल वता मांग ती पण टेणा हात मधून बंदूक लिसन सोतळा मारी ले य
मग तिनं भाऊ पण रड तर पब्लिक हाई कहाणी कशी स माला नाक्खी सांगा
कमेंट करा सन आपला हाऊ साँग नी कहाणी रई हाई तर जय आदिवासी🏹🏹🏹🔥
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Rahul mali 7007
महाराष्ट्रात सर्वात जास्त चालणार ट्रॅक्टर कोणता ?
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
Rahul mali 7007
#nevpost#trending
8 months ago | [YT] | 4
View 0 replies
Rahul mali 7007
हहाई साँग मना भाऊ ना चेनल वर यनार स प्लीज़ फोलो करा
8 months ago | [YT] | 3
View 0 replies