Travel Monk Satya



TRAVEL WITH SATISH

मिरा रोड पूर्व येथे नव्याने स्थापन केलेले स्वामी समर्थांचे मठ 🙏 बोला श्री स्वामी समर्थ महाराज की....

7 months ago | [YT] | 14

TRAVEL WITH SATISH

Shirdi Via samrudhi highway

9 months ago | [YT] | 1

TRAVEL WITH SATISH

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ,🙏

1 year ago | [YT] | 50

TRAVEL WITH SATISH

मला खात्री आहे प्रत्येक स्वामी सेवक ह्या फोटोला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही...

1 year ago | [YT] | 56

TRAVEL WITH SATISH

भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!

त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!

देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!

!!..अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!

1 year ago | [YT] | 43

TRAVEL WITH SATISH

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो, निरोगी आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो, ही दिवाळी आपणांस सुखाची, भरभराटीची आणि समृद्धीची जावो...

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

1 year ago | [YT] | 21

TRAVEL WITH SATISH

Shree Swami Samarth 🙏

1 year ago | [YT] | 111