Thane Vision

प्रकल्पाचे फायदे आणि समोर असलेली आव्हाने लक्षात घेता यावर तुमचं मत आहे?

ठाण्यात रिंग मेट्रो हवी की नको?

#ThaneRingMetro #ThaneMetro #ThaneInfrastructure #ThaneNews #SmartCityThane

2 days ago | [YT] | 1

Thane Vision

ठाणे नागरी सज्ज झालीये लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी! बाप्पाचा या वर्षीचा लुक पाहण्यासाठी swipe करा.

#ThaneGaneshotsav #Kopri #GanpatiBappaMorya #BappaLook2026 #Thane

3 days ago | [YT] | 0

Thane Vision

ठाणेकरांनो लक्ष द्या!
नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा खाडी पूल आणि परिसरात वाहतुकीत मोठे बदल!
.
.
#Thane #KalwaBridge #TrafficUpdate #NaraliPurnima #ThaneTraffic

1 week ago | [YT] | 0

Thane Vision

ठाणेकरांसाठी मेट्रोची नवी कनेक्टिव्हिटी!
ठाणे मेट्रोच्या नव्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास होणार आणखी वेगवान, सोपा आणि सुविधाजनक!
नवीन मार्ग आणि स्थानकांची माहिती जाणून घेण्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत स्वाइप करा!
.
.
#ThaneMetro #ThaneConnectivity #MahaMetro #SmartThane #ThaneVision #RingMetro

3 weeks ago | [YT] | 0

Thane Vision

तुम्हाला काय वाटते, या AI कॅमेऱ्यांमुळे ठाण्यातील वाहतुकीला शिस्त लागेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
.
.
#ThaneUpdates #ThaneTraffic #AICamera #EChallan #ThaneVision

1 month ago | [YT] | 0

Thane Vision

ठाण्यात एकापेक्षा एक भारी आणि झणझणीत मिसळ मिळणारे स्पॉट्स आहेत! जर तुम्ही अस्सल मिसळ प्रेमी असाल, तर हे Top 5 ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत!
.
.
#ThaneMisal #ThaneFoodie #ThaneFood #MisalPav #MisalLover #Thane

1 month ago | [YT] | 1

Thane Vision

ठाणे जिल्हा परिषदेच्या 109 प्राथमिक शाळांमधील 159 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही शाळांच्या इमारती पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
.
#Thane #SchoolSafety #StudentSafety #Infrastructure #ThaneNews
.
.
[Thane Zilla Parishad, Thane primary schools, dangerous school buildings, student safety Thane, dilapidated classrooms, Thane school repair delays, monsoon school safety, Thane Vision]

2 months ago | [YT] | 0

Thane Vision

ठाण्यात टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
.
.
#TETPaperLeak #MahaTET2026 #MahaTET #ExamCancelled
#ThaneVision

2 months ago | [YT] | 1

Thane Vision

ठाणेकरांनो लक्ष द्या!
सॅटीस पुलाखाली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवे नियम लागू ... संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नक्की Swipe करा.
.
.
#SATISBridge#SATISFlyover#ThaneTraffic
#TrafficUpdate #ThaneVision

2 months ago | [YT] | 1

Thane Vision

अजून तुम्हाला माहिती असलेले ठाणे शहरातील प्रमुख झोपडपट्टी वस्ती कोणत्या? कंमेंट्स मध्ये आम्हाला सांगा!
.
.
#ThaneSlums#ThaneCity#Kalwa#WagleEstate
#ThaneVision

2 months ago | [YT] | 0