Welcome 💕 💕
Hello Everyone,
I m Anjali Arjun Jawale, From Mumbai 🇮🇳❤️ I am Maharashtrian
#recipe
#Travel Vlog /Market vlog /
please support me and Subscribe to my channel 🙏🙏
Thank you






Anjali Jawale

नमस्कार youtube Family

अक्षय तृतीया: एक नवी सकारात्मक सुरुवात! ✨

​'अक्षय' म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही. मग आजच्या दिवशी आपण नकारात्मक विचारांचा त्याग करून आनंद, उत्साह आणि यशाचा संकल्प करूया

​, आपली सगळ्यांची आजची छोटीशी मेहनत भविष्यात 'अक्षय' सुख देऊन जाईल. हा शुभ मुहूर्त तुमच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येवो! 🚀ganpati bappa Morya 🙏❤️🌺
‪@AnjaliJawale‬

4 days ago | [YT] | 9

Anjali Jawale

​नमस्कार youtube Family 🙏
🌸🌸🌺🌺🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸
"जेव्हा आपण देवावर सगळं सोपवतो, तेव्हा देव
आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी सर्वोत्तम आहे."

​संकटात घाबरू नका, कारण देवाचं नियोजन आपल्या विचारांपेक्षा खूप मोठं असतं. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि तुमची मेहनत चालू ठेवा! ✨🚩

​🔱 सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो! 🔱
‪@AnjaliJawale‬

6 days ago | [YT] | 1

Anjali Jawale

नमस्कार 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव
शुक्रवार 20 मार्च 2026 🙏❤️
VAJIRA BORIVALI WEST
‪@AnjaliJawale‬

1 month ago | [YT] | 4

Anjali Jawale

नमस्कार 🙏❤️ 11 .3 .2026
स्वराज्य रक्षक धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराजांना
बलिदान निमित्त मनाचा मुजरा 🙏❤️🚩
‪@AnjaliJawale‬

1 month ago | [YT] | 5

Anjali Jawale

Happy Women's Day 🙏♥️✨️

1 month ago | [YT] | 5

Anjali Jawale

नमस्कार 🙏शुभ सकाळ 19 फेब्रुवारी 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🚩🚩

1 month ago | [YT] | 4

Anjali Jawale

नमस्कार 🙏🧡🤍💚
26 जानेवारी 2026
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🧡🤍💚

1 month ago | [YT] | 4

Anjali Jawale

शुभ सकाळ..Namaskar 🙏
संकष्टी चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा
Ganpati bappa Morya ❤️🙏🌸🌸
‪@AnjaliJawale‬

5 months ago | [YT] | 10

Anjali Jawale

नमस्कार youtube Family 🙏
शुभ दिपावली आणि धनतेरस !
आरोग्य, समृद्धी आणि आनंदाची अखंड बरसात होवो !!
Happy Diwali &Happy Dhanteras 🙏❤️
🎊🎉✨️✨️✨️🎊🎉✨️✨️✨️🎊🎉✨️✨️✨️🎊🎉

6 months ago | [YT] | 10