बांधावरनं हालचाल शेतीची (सतीश)

बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मुलाखत घेतली जाईल...


बांधावरनं हालचाल शेतीची (सतीश)

अजित दादा ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

1 month ago | [YT] | 2

बांधावरनं हालचाल शेतीची (सतीश)

🌸🌟 या दिवाळीत तुमच्यासाठी मेगा धमाका! 🌟🌸

💃 स्टायलिश आणि पारंपरिक कपड्यांचे अप्रतिम कलेक्शन
🛍️ सर्व कपड्यांवर मिळवा जबरदस्त सूट –
👉 30% ते 50% पर्यंत डिस्काउंट

🎁 खरेदीसोबत मिळवा खास दिवाळी गिफ्ट्सही!
✨ फेस्टिवल कलेक्शनमुळे तुमची दिवाळी होईल आणखी खास ✨

⏳ ही सुवर्णसंधी गमावू नका – ऑफर फक्त मर्यादित काळासाठी!

📍 माळी कलेक्शन, डफळापूर
#clothes #fashion #style #clothing #shopping #ootd #outfit #clothingbrand #love #fashionista #dress #onlineshopping #fashionstyle #fashionblogger #shoes #instafashion #tshirt #moda #streetwear #instagood #like #design #outfitoftheday #dresses #model #shop #follow #brand #streetstyle

5 months ago | [YT] | 5

बांधावरनं हालचाल शेतीची (सतीश)

परवा ची बातमी वाचली आणि स्तब्ध झालो. एक बाप असं पण वागू शकतो??? विश्वास बसत नाही... असा बाप जो स्वतः शिक्षक आहे. त्यांचे वडील त्या संस्थेचे उपाध्यक्ष आहे. बायको गावाची माजी सरपंच आहे. अशा vel educated घरात अशी घटना घडेल असं कधी वाटलंच नाही... आजचं शिक्षण म्हणजे धंदा झाला आहे. शिक्षणाच्या नावावर भरमसाठ पैशे उकळले जातात.
क्लास च्या नावाखाली पालकांना लुबाडलं जातंय. मुलांचा विचारच केला जात नाही.
परवा ची जी घटना घडली त्याला जबाबदार कोण??
शिक्षण संस्था, मुलं कि पालक???
आपली मानसिकता काय बनवतोय आपण??
कोणत्या दिशेने आपला प्रवास चालू आहे..??
या घटनेतील मुलीला सराव परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून शिक्षक असलेल्या पित्याने मारहाण केली.... आणि त्यात च त्या मुलीचा मृत्यू झाला...
बातमी खूप छोटी दिसते.... पण त्यामधील बारकावे बघता खूप काही गोष्टी शिकवून जाते...
*त्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते.*
अशा वेळी पालकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं होतं.
त्या मुलीने आपल्या वडिलांना उलटा प्रश्न विचारला आणि त्यामुळे त्यांचा तोल सुटला.
मुलीला पित्याचा मार सहन झाला नाही त्यामुळे ती वडिलांना उलटे बोलली..
अशा वेळी वडिलांचा अहंकार दुखवला....
प्रत्येक व्यक्तीला राग हा असतोसच... पण तो मर्यादित असला पाहिजे...
नाहीतर रागात काय होतय ते कुणालाच समजत नाही..
आता थोडे दिवस ही बातमी सगळीकडे दिसेल... आणि परत सर्व शांत होईल... आहे तसं परत चालू होईल... पण जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते असेच राहणार..... ‪@Dipak1987patil‬ ‪@imomkars‬ ‪@vipulsharmaphotography‬ ‪@vaibhuuuuu__45‬ ‪@ShauryaGaikwad‬

9 months ago | [YT] | 2

बांधावरनं हालचाल शेतीची (सतीश)

सध्या च्या परिस्तिथी वर छोटीशी कविता केली आहे...जमली आहे का नक्की सांगा...

1 year ago | [YT] | 4

बांधावरनं हालचाल शेतीची (सतीश)

भारताचे पहिले पंतप्रधान कोण?

2 years ago | [YT] | 2