महाराष्ट्र काॅप

जय महाराष्ट्र मित्रांनो! 🇮🇳

Welcome to ''महाराष्ट्र_काॅप_103" YouTube Channel.

हे चॅनेल महाराष्ट्रातील त्या तमाम तरुण-तरुणींसाठी आहे ज्यांच्या रक्तात खाकीची ओढ आहे. येथे तुम्हाला पोलीस भरती झालेले यशस्वी मुला-मुलींचे शॉर्ट व्हिडिओ दरराेज बघायला मिळतील.

जर तुम्हाला व्हिडीओ आवडले तर Channel ला Subscribe नक्की करा 👍

जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳


महाराष्ट्र काॅप

भारताचे 'गेटवे ऑफ इंडिया' हे स्मारक कोणत्या शहरात आहे ?

6 days ago |[YT] | 72

महाराष्ट्र काॅप

विमानाचा शोध कोणी लावला?

1 week ago |[YT] | 52

महाराष्ट्र काॅप

"थकलेला" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

3 weeks ago |[YT] | 35

महाराष्ट्र काॅप

लय जण बोलत होते हे पोरग वायाला गेलय हे काहीच करू शकत नाय आयुष्यात त्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून परिस्तिथी च्या छताडावर पाय ठेऊन हा रुबाब मिळवलाय..🔥🤙🏻😎🚨🚔




#maharashtrapolice #policebharti #marathimulga #police

1 month ago |[YT] | 620

महाराष्ट्र काॅप

महिलांवर अत्याचार कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने कोणत्या पथकाची स्थापना केली?

1 month ago |[YT] | 22

महाराष्ट्र काॅप

मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात?

1 month ago |[YT] | 33

महाराष्ट्र काॅप

महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?

2 months ago |[YT] | 35

महाराष्ट्र काॅप

गणवेशातील रोजचा नायक😎🤙🏻🚨🚔


#maharashtrapolice #policebharti #marathimulga #police #cops

2 months ago |[YT] | 1,844

महाराष्ट्र काॅप

पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली ?

2 months ago |[YT] | 20